लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्या

Aaditya thackeray, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
“चांगलं आहे... मी कधी कुणावर टीका केली नाही”; आदित्य ठाकरेंचा टोन बदलला! - Marathi News | aaditya thackeray reaction over rebel mla gave ultimatum to maha vikas aghadi thackeray govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“चांगलं आहे... मी कधी कुणावर टीका केली नाही”; आदित्य ठाकरेंचा टोन बदलला!

आपल्या देशात लोकशाही राहिली आहे की नाही, हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

ठाकरे पिता-पुत्रांसह संजय राऊतांविरोधात हायकोर्टात याचिका; धमकवणे, शांतता भंग केल्याचा आरोप - Marathi News | petition against cm uddhav thackeray aditya thackeray and sanjay raut for disturbring state peace in mumbai high court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे पिता-पुत्रांसह संजय राऊतांविरोधात हायकोर्टात याचिका; धमकवणे, शांतता भंग केल्याचा आरोप

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्या, अशी मागणी हायकोर्टातील याचिकेत करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ...

“...तर संजय राऊतांवर हक्कभंग आणू, त्यांना जेलमध्ये टाकू”; बंडखोर आमदारांचा प्रचंड संताप - Marathi News | shiv sena rebel deepak kesarkar slams sanjay raut and appeal aaditya thackeray over language | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“...तर संजय राऊतांवर हक्कभंग आणू, त्यांना जेलमध्ये टाकू”; बंडखोर आमदारांचा प्रचंड संताप

प्रेतांच्या जीवावर निवडून आलेल्या संजय राऊतांनी राजीनामा द्यावा, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांची भाषा वापरू नये, असा सल्ला बंडखोर आमदारांनी दिला आहे. ...

“एकनाथ शिंदेंचे बंड लोकशाहीविरोधी, सध्या सर्कस सुरुय”; आदित्य ठाकरेंचा खोचक टोला - Marathi News | aaditya thackeray reaction after supreme court decision about shiv sena rebel eknath shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“एकनाथ शिंदेंचे बंड लोकशाहीविरोधी, सध्या सर्कस सुरुय”; आदित्य ठाकरेंचा खोचक टोला

आताच्या घडीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनात केवळ लोकसेवेचा विचार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

"आता गाठ माझ्याशी, हिंमत असेल तर..."; आदित्य ठाकरेंचा बंडखोर आमदारांना इशारा - Marathi News | Eknath Shinde Revolts: if you have the courage then resign, Aditya Thackeray warns rebellious MLAs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आता गाठ माझ्याशी, हिंमत असेल तर..."; आदित्य ठाकरेंचा बंडखोर आमदारांना इशारा

अडीच वर्षात यांनी हिंदुत्वाचा चकार शब्द ही काढला नव्हता. मी जास्तीत जास्त फंड संदीपान भुमरे, शिरसाट, मराठवाड्यासाठी दिलाय मला आश्चर्य वाटतं असं आदित्य ठाकरे म्हणाले. ...

“जुन्या बंडाच्या आठवणी आपण पुसून टाकल्या आहेत, आता काही लोकं दिसतही नाहीत” - Marathi News | shiv sena aditya thackeray indirectly taunts mns chief raj thackeray in mumbai melava | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“जुन्या बंडाच्या आठवणी आपण पुसून टाकल्या आहेत, आता काही लोकं दिसतही नाहीत”

आदित्य ठाकरेंनी शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना, अप्रत्यक्षरित्या राज ठाकरेंना टोला लगावल्याची चर्चा असल्याचे सांगितले जात आहे. ...

बोरिवलीत भाजपा-शिवसेना आमनेसामने; आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमात घडला प्रकार - Marathi News | BJP-Shiv Sena clash in Borivali; What happened during Aditya Thackeray's program | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरिवलीत भाजपा-शिवसेना आमनेसामने; आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमात घडला प्रकार

बोरिवली पश्चिमेकडील आर. एम भट्ट मार्ग येथे महापालिकेच्या वतीने नवीन उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आले. ...

“रामाकडे जावा नाहीतर काशीत अंघोळ करा; राज्यातील जनतेच्या मनातून तुम्ही उतरले आहात” - Marathi News | sadabhau khot slams shiv sena over aaditya thackeray ayodhya visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“रामाकडे जावा नाहीतर काशीत अंघोळ करा; राज्यातील जनतेच्या मनातून तुम्ही उतरले आहात”

सरकारने जनतेच्या प्रश्नावर बोलायला हवे. पण, मुख्यमंत्री घरात बसतात आणि युवराज देश वाऱ्या करत असतात, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली. ...