लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Aaditya thackeray, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
सत्तास्थापनेवरून रस्सीखेच सुरू असतानाच शिवसेनेचे आमदार राज्यपालांच्या भेटीला! - Marathi News | Aaditya Thackeray, MLAs, Shiv Sena leaders to meet Maharashtra governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्तास्थापनेवरून रस्सीखेच सुरू असतानाच शिवसेनेचे आमदार राज्यपालांच्या भेटीला!

भाजपा आणि शिवसेना यांच्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटला नाही. ...

शिवसेनेची 'शिंदेशाही'; विधिमंडळ गटनेतेपदी पुन्हा एकमताने एकनाथ शिंदे - Marathi News | Maharashtra Election 2019: Eknath Shinde elected as Shiv Sena Legislative Party Leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेची 'शिंदेशाही'; विधिमंडळ गटनेतेपदी पुन्हा एकमताने एकनाथ शिंदे

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज सेना आमदारांच्या बैठकीत एकनाथ शिंदेंच्या नावाचा प्रस्ताव मांडला ...

हवं ते मिळवण्याची 'हीच ती वेळ'; काँग्रेस नेत्याचा आदित्य ठाकरेंना सल्ला - Marathi News | Youth Congress Satyajeet Tambe suggestion to Shivsena Aditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हवं ते मिळवण्याची 'हीच ती वेळ'; काँग्रेस नेत्याचा आदित्य ठाकरेंना सल्ला

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आदित्य ठाकरे यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: काँग्रेसचा भाजपाला सूचक इशारा?; प्रवक्ते म्हणतात, 'आदित्य ठाकरेही मुख्यमंत्री होऊ शकतात' - Marathi News | Maharashtra Election 2019: Congress hint to BJP?; 'Aditya Thackeray may become CM' Says Spokesperson | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक २०१९: काँग्रेसचा भाजपाला सूचक इशारा?; प्रवक्ते म्हणतात, 'आदित्य ठाकरेही मुख्यमंत्री होऊ शकतात'

निकालानंतर शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या तर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनू शकतात, ...

Maharashtra Election 2019 : राज्यात पुन्हा युतीचेच सरकार : आदित्य ठाकरे - Marathi News | Maharashtra Election 2019 : Mahayuti government will come once again in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election 2019 : राज्यात पुन्हा युतीचेच सरकार : आदित्य ठाकरे

Maharashtra Election 2019 : सुरेश गोरेंचा विक्रमी मताधिक्यांनी विजय निश्चित.. ...

Maharashtra Election 2019: शिवसेनेला मिळाला बॉलिवूडचा 'बॉडीगार्ड'; आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत बांधलं शिवबंधन - Marathi News | Maharashtra Election 2019: Salman Khan's Bodyguard Shera Joins Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: शिवसेनेला मिळाला बॉलिवूडचा 'बॉडीगार्ड'; आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत बांधलं शिवबंधन

सध्या राजकारणात पक्षांतराचा खेळ सुरु आहे. ...

बचतगटांच्या माध्यमातून महिलांसाठी रोजगारनिर्मिती: आदित्य ठाकरे - Marathi News | Employment generation for women through savings groups | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बचतगटांच्या माध्यमातून महिलांसाठी रोजगारनिर्मिती: आदित्य ठाकरे

महिलांना मानाचे स्थान देण्यासाठी बचतगटाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करणार असल्याचे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या जाहीर सभांमध्ये केले. ...

नव्या महाराष्ट्रासाठी हवीय जनतेची साथ - आदित्य ठाकरे - Marathi News | support of people needed for New Maharashtra - Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या महाराष्ट्रासाठी हवीय जनतेची साथ - आदित्य ठाकरे

भायखळ्यात बदलांची गरज असल्याचे मत ...