लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Aaditya thackeray, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
...तर महापौरांना मंत्रालयात केबिन द्या; पालकमंत्र्यांच्या केबिनला आदित्य ठाकरेंचा विरोध - Marathi News | ...so give the mayor a cabin in the ministry; Aditya Thackeray's opposition to the Gurdian minister cabin in BMC Main Office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BMC मध्ये पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या केबिनला आदित्य ठाकरेंचा विरोध

प्रत्येक महापौरांना मंत्रालयात केबिन द्या. आम्हा मुंबईच्या सगळ्या आमदारांना महापालिकेने केबिन द्यावी अशी मागणी केली. ...

“आदित्य ठाकरेजी, मणिपूरचे सोडा; आपल्या पक्षात काय सुरू आहे ते आधी पाहा”; भाजपची टीका - Marathi News | bjp mla shweta mahale slams shiv sena thackeray group leader aaditya thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आदित्य ठाकरेजी, मणिपूरचे सोडा; आपल्या पक्षात काय सुरू आहे ते आधी पाहा”; भाजपची टीका

Manipur Violence: मणिपूरवर बोलण्याचा अधिकार नाही. आदित्य ठाकरेंनी आपले आमदार किती राहिलेले आहेत त्याकडे लक्ष द्यावे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

ठाकरे पितापुत्र भेटीत नेमकी काय चर्चा झाली? अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले... - Marathi News | ncp dcm ajit pawar reaction over uddhav thackeray and aaditya thackeray meets | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे पितापुत्र भेटीत नेमकी काय चर्चा झाली? अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...

Ajit Pawar And Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली? याची माहिती अजित पवार यांनी दिली. ...

'तुम्ही मला पप्पू बोलता,चॅलेंज देतोय, या अंगावर..; आदित्य ठाकरेंचे शिंदे-फडणवीस सरकारला चॅलेंज - Marathi News | 'Are you calling me pappu, giving a challenge, on this body Aditya Thackeray's challenge to Shinde-Fadnavis government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तुम्ही मला पप्पू बोलता,चॅलेंज देतोय, या अंगावर..; आदित्य ठाकरेंचे शिंदे-फडणवीस सरकारला चॅलेंज

ठाकरे गटाने आज मुंबई महापालिकेवर मोर्चा काढला. ...

“ठाकरे गटाचा मोर्चा म्हणजे ‘चोर मचाये शोर’, महायुतीतर्फे मुंबईकरांचा जनआक्रोश” - Marathi News | bjp ashish shelar slams thackeray group over 01 july morcha on bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“ठाकरे गटाचा मोर्चा म्हणजे ‘चोर मचाये शोर’, महायुतीतर्फे मुंबईकरांचा जनआक्रोश”

Thackeray Group Vs BJP: ठाकरे गटाच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी भाजप महायुती जनआक्रोश आंदोलन करणार असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली. ...

“आदित्य ठाकरे कायद्यापेक्षा मोठे आहेत का? भ्रष्टाचार केला असेल मुक्काम तुरुंगातच असणार” - Marathi News | shiv sena shinde group sanjay shirsat slams aaditya thackeray over morcha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आदित्य ठाकरे कायद्यापेक्षा मोठे आहेत का? भ्रष्टाचार केला असेल मुक्काम तुरुंगातच असणार”

Sanjay Shirsat Vs Aaditya Thackeray: आदित्य ठाकरे पाळण्यात असल्यापासून उद्धव ठाकरेंच्या हातात मुंबई महानगरपालिका होती. त्याने बाबांना जाऊन विचारावे, काय दिवे लावलेत ते, अशी टीका करण्यात आली आहे. ...

आदित्य ठाकरेंचा अत्यंत विश्वासू साथ सोडणार? निष्ठावंत समर्थक शिंदे गटात जाणार? चर्चांना उधाण - Marathi News | thackeray group aaditya thackeray close ones yuvasena leader rahul kanal likely to join shiv sena shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरेंचा अत्यंत विश्वासू साथ सोडणार? निष्ठावंत समर्थक शिंदे गटात जाणार? चर्चांना उधाण

Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group: आदित्य ठाकरे यांचे खंदे समर्थक, विश्वासू निकटवर्तीय शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे म्हटले जात आहे. ...

ठाकरे गटाला मोठा धक्का! मोर्चाचा टीझर आला, तयारीही झाली; पण, पोलिसांनी परवानगी नाकारली - Marathi News | big setback to shiv sena thackeray group police denied permission to morcha on bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गटाला मोठा धक्का! मोर्चाचा टीझर आला, तयारीही झाली; पण, पोलिसांनी परवानगी नाकारली

Shiv Sena Thackeray Group BMC Morcha: आदित्य ठाकरे नेतृत्वात ०१ जुलै रोजी काढल्या जाणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवनागी नाकारल्याचे सांगितले जात आहे. ...