Kapas Biyane Case : शेतकऱ्यांच्या मागे सध्या अनेक संकटे येत आहेत. याच काळात एक दिलासादायक बातमी यवतमाळ जिल्ह्यातून समोर आली आहे. सदोष कापूस बियाण्यामुळे (Kapas Biyane) उत्पादन गमावलेल्या शेतकऱ्याला ग्राहक आयोगाने न्याय देत 'कावेरी सीड्स' (Kaveri Seed ...