lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीलंका

श्रीलंका

Sri lanka, Latest Marathi News

बांगलादेशचे फिल्डर पाकिस्तानपेक्षा अतरंगी निघाले; ३ खेळाडू कॅच पकडण्यात फेल झाले, Video - Marathi News | Funniest catching attempt you would watch today match between Bangladesh and Sri Lanka, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशचे फिल्डर पाकिस्तानपेक्षा अतरंगी निघाले; ३ खेळाडू कॅच पकडण्यात फेल झाले, Video

पाकिस्तानी खेळाडूंच्या क्षेत्ररक्षकांची फजिती वारंवार पाहायला मिळते. पण, त्यांना लाजवतील असे क्षेत्ररक्षण बांगलादेशच्या खेळाडूंकडून पाहायला मिळाले. ...

Narendra Modi : "श्रीलंकेला कच्चातिवू बेट देऊन काँग्रेसने देशाची अखंडता कमकुवत केली"; मोदींचा घणाघात - Marathi News | Narendra Modi attack on congress katchatheevu island gave away srilanka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"श्रीलंकेला कच्चातिवू बेट देऊन काँग्रेसने देशाची अखंडता कमकुवत केली"; मोदींचा घणाघात

Narendra Modi And Congress : नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेला कच्चातिवू बेट देण्याच्या निर्णयावरून काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. ...

वर्ल्डकपमधील Timed-out चं भूत पुन्हा बाहेर, मालिका जिंकताच बांगलादेशने काढली श्रीलंकेची कळ   - Marathi News | Bangladesh Vs Sri lanka: The ghost of Timed-out in the World Cup is out again, as soon as Bangladesh wins the series, they take out the key of Sri Lanka. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्डकपमधील Timed-out चं भूत पुन्हा बाहेर, बांगलादेशच्या मुशफिकूरने काढली श्रीलंकेची कळ

Bangladesh Vs Sri lanka 3rd ODI: बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना झाल्यावर बांगलादेशचा फलंदाज मुशफिकूर रहिम याने असं काही केलं ज्यामुळे काही महिन्यांपूर्वी घडलेल्या टाइम आऊट प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या.   ...

एकाच सामन्यात बांगलादेशचे चार खेळाडू जखमी, दोघांना स्ट्रेचरवरुन नेले - Marathi News | BAN vs SL: ban-vs-sl-3rd-odi-bangladesh-4-players-injured | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एकाच सामन्यात बांगलादेशचे चार खेळाडू जखमी, दोघांना स्ट्रेचरवरुन नेले

Bangladesh vs Srilanka: बांग्लादेश vs श्रीलंका सीरिजमध्ये बांग्लादेशचे 4 खेळाडू जखमी झाले. ...

T20 World Cup 2026 भारत, श्रीलंका येथे होणार; ICC ने सांगितलं २० संघ कसे पात्र ठरणार  - Marathi News | India and Sri Lanka will co-host the ICC Men’s T20 World Cup 2026, ICC has also been approved qualification process  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup 2026 भारत, श्रीलंका येथे होणार; ICC ने सांगितलं २० संघ कसे पात्र ठरणार 

२०२६ मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद भारत व श्रीलंका यांच्याकडे संयुक्तपणे असल्याचेही जाहीर करण्यात आले. ...

भीषण अपघातानंतर स्टार क्रिकेटपटू रुग्णालयात दाखल, लॉरीच्या धडकेत कारचा चेंदामेंदा - Marathi News | Ex-Sri Lanka star  Lahiru Thirimanne rushed to hospital after Rishabh Pant-like gruesome road accident, car badly destroyed after collision with lorry | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भीषण अपघातानंतर स्टार क्रिकेटपटू रुग्णालयात दाखल, लॉरीच्या धडकेत कारचा चेंदामेंदा

भारताचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत याच्या अपघातासारखा अपघात आज घडला. ...

BAN vs SL T20: मुंबई इंडियन्सच्या शिलेदाराची हॅटट्रिक अन् ५ बळी; श्रीलंकेची फायनलमध्ये बाजी  - Marathi News | BAN vs SL 3rd t20 match Mumbai indians nuwan Thusahara picks T20I hat-trick ahead of IPL 2024, read here details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सच्या शिलेदाराची हॅटट्रिक अन् ५ बळी; श्रीलंकेची फायनलमध्ये बाजी 

श्रीलंकेने तीन सामन्यांची मालिका २-१ अशा फरकाने जिंकली आहे. ...

SL vs BAN सामन्यात मोठा वाद; स्पाईक दिसत असूनही नाबाद निर्णय, खेळाडूंचा अम्पायरला घेराव  - Marathi News | Drama! 3rd umpire reverses decision despite clear spike to stun Sri Lankan players against Bangladesh match, video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SL vs BAN सामन्यात मोठा वाद; स्पाईक दिसत असूनही नाबाद निर्णय, खेळाडूंचा अम्पायरला घेराव

बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात मोठा वाद पाहायला मिळाला. ...