lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
धनंजय मुंडेंचा खास माणूस फुटला; बजरंग सोनवणेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश - Marathi News | Trumpets in the hands of Bajrang Sonavane; Entry into NCP in the presence of Sharad Pawar in beed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडेंचा खास माणूस फुटला; बजरंग सोनवणेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपने बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे ...

लोकसभा निवडणूक २०२४ विशेष लेख: नणंद विरुद्ध भावजय आणि भाऊ-बहीण नेमके कुठे..? - Marathi News | Lok Sabha Election 2024 Supriya Sule vs Sunetra Pawar Dhananjay Munde and Pankaja Munde | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकसभा निवडणूक २०२४ विशेष लेख: नणंद विरुद्ध भावजय आणि भाऊ-बहीण नेमके कुठे..?

पाच वर्षांतून एकदा ज्याला भाव येतो त्या मतदाराकडून तुम्हाला हे पत्र. ...

किसान क्रेडीट कार्ड योजनेमध्ये होणार सुधारणा; पिक कर्जासाठी कागदपत्राशिवाय करा घरबसल्या अर्ज - Marathi News | Improvements in Kisan Credit Card Scheme; Apply at home without documents for pick loan | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :किसान क्रेडीट कार्ड योजनेमध्ये होणार सुधारणा; पिक कर्जासाठी कागदपत्राशिवाय करा घरबसल्या अर्ज

या प्रणालीद्वारे शेतकऱ्याला कागदपत्र विरहीत आणि घरबसल्या अल्पमुदतीच्या कर्जासाठी अर्ज करता येतो. याशिवाय या आयडीमुळे त्यांना शासनाच्या अन्य योजनांसाठीही अर्ज करणे आणि लाभ घेणे सुलभ होणार आहे. ...

जसे ते मदत करतील तशी आम्ही त्यांना मदत करू; पंकजा मुंडेंचे धनंजय यांच्याबाबत विधान - Marathi News | we will help them as like they will help said pankaja munde regarding dhananjay munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जसे ते मदत करतील तशी आम्ही त्यांना मदत करू; पंकजा मुंडेंचे धनंजय यांच्याबाबत विधान

धनंजय मुंडे आणि त्यांचा पक्ष सोबत असल्याने अधिक मतांनी निवडून येईल, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.  ...

धनंजय रुक्मिणी पंडीतराव मुंडे! महिला धोरणाची अंमलबजावणी, मंत्रालयातील नावाची पाटी बदलली - Marathi News | Dhananjay Rukmini Panditrao Munde! Implementation of Women's Policy, name plate changed in Ministry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय रुक्मिणी पंडीतराव मुंडे! महिला धोरणाची अंमलबजावणी, मंत्रालयातील नावाची पाटी बदलली

Dhananjay Munde : राज्याचे चौथे महिला धोरण 8 मार्चला जागतिक महिला दिनाच्या दिवशी लागू करण्यात आले. ...

संभाव्य तूटवडा टाळण्यासाठी युरिया व डिएपी खतांचा साठा संरक्षित करण्याच्या सूचना - Marathi News | Instructions for conservation of stock of Urea and DAP fertilizers to avoid possible shortage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संभाव्य तूटवडा टाळण्यासाठी युरिया व डिएपी खतांचा साठा संरक्षित करण्याच्या सूचना

जून-जूलै महिन्यात युरिया व डीएपी खतांची आवक मागणीपेक्षा कमी होण्याची शक्यता असते. ...

सोयाबीन दुधाचा आहारात समावेश करण्यासाठी सरकारचे महत्वाचे पाऊल - Marathi News | An important step by the government to include soybean milk in the diet | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन दुधाचा आहारात समावेश करण्यासाठी सरकारचे महत्वाचे पाऊल

छत्तीसगडच्या धर्तीवर महाराष्ट्रातही सोयाबीन दुधाचा समावेश करण्यासाठी काय झाली चर्चा ...

महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावीत - धनंजय मुंडे - Marathi News | Agricultural Universities in Maharashtra should be of international standard - Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावीत - धनंजय मुंडे

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची 114 वी बैठक आज कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणाली द्वारे पार पडली. त्यावेळी ते  बोलत होते. ...