lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अस्ताद काळे

अस्ताद काळे

Astad kale, Latest Marathi News

'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शिनी अन् ओंंकारचा रोमॅंटिक फोटो, आस्ताद काळे म्हणतो 'ओंकार तुझ्याकडे जसा बघतोय...' - Marathi News | Romantic photo of Priyadarshini and Omkar of maharashtrachi hasyajatra show going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शिनी अन् ओंंकारचा रोमॅंटिक फोटो, आस्ताद काळे म्हणतो 'ओंकार तुझ्याकडे...'

पुण्याची प्रियदर्शिनी इंदलकर हिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नातील काही खास फोटो शेअर केले आहेत. ...

अदिती सारंगधर आणि आस्ताद काळेला परदेशातून चर्चेचं आवताण - Marathi News | Aditi Sarangdhar and Astad Kale are invited to talk from abroad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अदिती सारंगधर आणि आस्ताद काळेला परदेशातून चर्चेचं आवताण

अदिती सारंगधर, आस्ताद काळे, आणि क्षितिज झारापकर या त्रयीचं चर्चा तर होणारच या नाटकाच्या प्रयोगांना परदेशातील नाट्य रसिकांकडून नाटकाच्या प्रयोगासाठी खास आवताण देण्यात आलं आहे. ...

आदिती आणि आस्तादची 'चर्चा तर होणारच', रंगभूमीवर ७ वर्षांनी पुन्हा दिसणार एकत्र - Marathi News | Aditi and Astad's 'Charcha Tar Honarach' will reunite on stage after 7 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आदिती आणि आस्तादची 'चर्चा तर होणारच', रंगभूमीवर ७ वर्षांनी पुन्हा दिसणार एकत्र

आदिती सारंगधर, क्षितिज झरापकर आणि आस्ताद काळे हे त्रिकुट सध्या चर्चेत आले आहे. ...

Aastad Kale :  त्या वाक्यांपुरती सबटायटल्सची सोय करा बुवा..., आस्ताद काळेचा इशारा नेमका कुणाकडे? - Marathi News | aastad kale share post talk about zee marathi tv serial viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :त्या वाक्यांपुरती सबटायटल्सची सोय करा बुवा..., आस्ताद काळेचा इशारा नेमका कुणाकडे?

Aastad Kale : पोस्टमध्ये आस्तादने झी मराठी वाहिनीवरच्या एका मालिकेतील कलाकाराला हळूच चिमटा काढला आहे. हा कलाकार कोण? हे मात्र तुम्ही ओळखायचं आहे हं...! ...

Ganeshostav 2022 : मराठी कलाकारांचे ‘कलावंत पथक’ सज्ज, पहा कोणकोणते सेलिब्रिटी करणार बाप्पाचं स्वागत - Marathi News | Ganeshostav 2022: 'Kalawant team' of Marathi artists ready, see which celebrities will welcome Bappa | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Ganeshostav 2022 : मराठी कलाकारांचे ‘कलावंत पथक’ सज्ज, पहा कोणकोणते सेलिब्रिटी करणार बाप्पाचं स्वागत

Ganeshostav 2022 : बाप्पाच्या आगमनाला आता एक दिवसच शिल्लक आहे. त्यामुळे सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू झालेली पाहायला मिळत आहे. ‘कलावंत ढोल ताशा पथक’ या नावाने मराठी कलाकारांचे हे पथक पुण्यातील बाप्पांच्या स्वागतासाठी सज्ज झालं आहे. ...

Aastad Kale 'राजकीय कथानकातलं एक उत्कंठावर्धक वळण'; उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर आस्ताद काळेची पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi actor aastad kale share post after cm uddhav thackeray resign | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'राजकीय कथानकातलं एक उत्कंठावर्धक वळण'; आस्ताद काळेची पोस्ट चर्चेत

Aastad kale: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आस्तादने फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. ...

मला पाॅवरलिफ्टिंगमध्ये रस हाेता खरा, पण... - Marathi News | I'm really interested in powerlifting, but ... | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :मला पाॅवरलिफ्टिंगमध्ये रस हाेता खरा, पण...

इथे अठरा पगड जाती, जमातींची माणसं गुण्यागोविंदानं राहतात. मी इथे आल्यापासून बॉम्बस्फोट, अतिवृष्टीसारखी बरीच संकटं पाहिली. पण, दुसऱ्या दिवशी पुन्हा नेटाने उभं राहणारं जगाच्या पाठीवरचं हे कदाचित एकमेव शहर असेल. प्रणाम मुंबई ! ...

रू. ६० लाख डिपॉझिट आणि 10 लाख मासिक भाडं..., आस्ताद काळेची पोस्ट नेमकी कोणासाठी? - Marathi News | Rs. 60 lakh deposit and 10 lakh monthly rent ..., Aastad Kale's post viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रू. ६० लाख डिपॉझिट आणि 10 लाख मासिक भाडं..., आस्ताद काळेची पोस्ट नेमकी कोणासाठी?

Aastad Kale's post : मराठमोळा अभिनेता आस्ताद काळेची एक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होतेय आणि कमेंट्स तर विचारू नका. आस्तादच्या या पोस्टवर चाहत्यांनी भारी कमेंट्स केल्या आहेत. ...