शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

निवासी जागेसह वनपट्टे नावे करण्याच्या मागण्यासाठी ठाणेला श्रमजींवीचा निर्धार मोर्चाे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 15:30 IST

 माजी आमदार व श्रमजीवीचे संस्थापक विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील लाखो आदिवासींनी या निर्धार मोर्चात सहभागी होऊन जिल्हा प्रशासनाला धारेवर धरले. येथील साकेत मैदानावर एकत्र आल्यानंतर या श्रमजीवींनी धडक मोर्चाव्दारे जिल्हाधिकारी कार्यालयास धडक दिली. येथील शासकीय विश्रामगृहासमोरीलरस्त्यावर या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. भलामोठा असलेल्या या मोर्चातील कार्यकर्ते येथील मध्यवर्ती कारागृहापर्यंत पसरले होते. यावेळी वाहतूक कोंडीला देखील ठाणेकरांना तोंड द्यावे लागले.

ठळक मुद्देआदिवासींना अजूनही त्यांचे मूलभूत हक्क मिळालेले नाहीश्रमजीवींनी धडक मोर्चाव्दारे जिल्हाधिकारी कार्यालयास धडक दिली भलामोठा असलेल्या या मोर्चातील कार्यकर्ते येथील मध्यवर्ती कारागृहापर्यंत पसरले

ठाणे : देशाची ७५ री साजरे करण्यास मिळत असले तरी आदिवासींना अजूनही त्यांचे मूलभूत हक्क मिळालेले नाही. त्यांच्या या विविध समस्यांसह वन हक्क मिळवून देण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे आदी मागण्यांसाठी श्रमजीवींनी मंगळवारी निर्धार मोर्चा काढून जिल्हा प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला.       माजी आमदार व श्रमजीवीचे संस्थापक विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील लाखो आदिवासींनी या निर्धार मोर्चात सहभागी होऊन जिल्हा प्रशासनाला धारेवर धरले. येथील साकेत मैदानावर एकत्र आल्यानंतर या श्रमजीवींनी धडक मोर्चाव्दारे जिल्हाधिकारी कार्यालयास धडक दिली. येथील शासकीय विश्रामगृहासमोरीलरस्त्यावर या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. भलामोठा असलेल्या या मोर्चातील कार्यकर्ते येथील मध्यवर्ती कारागृहापर्यंत पसरले होते. यावेळी वाहतूक कोंडीला देखील ठाणेकरांना तोंड द्यावे लागले.     या मोर्चाव्दारे वन हक्क मिळवून देण्यासाठी प्रशासनाने कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या प्रमुख मागणीसह गावठाण विस्तार व गावठाण निर्मितीचा कालबध्द कार्यक्रम हाती घेणे, शासकीय व खाजगी घराखाालील जागा नावे करणे, जातीच्या दाखल्यासाठी पन्नास वर्षाची जाचक अट रद्द करणे, प्रत्येक आदिवासी व गरीब कुटुंबियांना अंत्योदय योजनेचा लाभ घेणे, आदिम म्हणजे कातकरी जमातीच्या कुटुंबियाचे उत्थान करून वस्तीचा विकास करणे आदी मागण्यासाठी हा मोर्चा श्रमजीवी संघटनेकडून काढण्यात आला. माजी आमदार विवेक पंडित याच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चात हजारो आदिवासी सहभागी झाले होते.

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी