शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

भाज्यांचे दर ५० टक्क्यांनी घसरले

By admin | Updated: November 12, 2016 06:31 IST

ट्या पैशांअभावी ग्राहकांची रोडावलेली संख्या, घाऊक व किरकोळ बाजारात उधारीवरील व्यवहारांना असलेल्या मर्यादा आणि परिणामी भाज्यांची घटलेली आवक यामुळे दरात ५० टक्क्यांची घसरण झाली आहे.

ठाणे : सुट्या पैशांअभावी ग्राहकांची रोडावलेली संख्या, घाऊक व किरकोळ बाजारात उधारीवरील व्यवहारांना असलेल्या मर्यादा आणि परिणामी भाज्यांची घटलेली आवक यामुळे दरात ५० टक्क्यांची घसरण झाली आहे. दर कोसळूनही भाजी मार्केट ओस पडल्याचे विसंगत चित्र शुक्रवारी पाहायला मिळाले.सर्वसामान्यांना ‘अच्छे दिन’चे गाजर दाखवून नरेंद्र मोदी सत्तेवर आले. मात्र, सर्वसामान्यांच्या दैनंदिन जेवणातील भाज्यांच्या किमती कमी झाल्या नाहीत. अनेक भाज्यांचे दर कडाडल्याने ग्राहक गेले दोन वर्ष हैराण झाले आहेत. मात्र, बड्या नोटा रद्द केल्यानंतर सुट्या पैशांची चणचण जाणवू लागल्याने शेतकरी व घाऊक व्यापारी, घाऊक व किरकोळ व्यापारी तसेच किरकोळ व्यापारी व ग्राहक यांच्या खरेदी व्यवहारांत अडचणी येऊ लागल्या. परिणामी, उधारीवर भाजी खरेदी केली जाऊ लागली. त्याचा फटका बसून भाज्यांचे दर घसरले आहेत, असे जाणकारांनी सांगितले. गणेशोत्सव आणि दिवाळीच्या काळात भाज्यांचे दर गगनाला भिडले होते. आता ते कमी झाले असूनही ग्राहकांना लाभ झालेला नाही. (प्रतिनिधी)