शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

उल्हासनगर महापालिका डॉ. आंबेडकर अभ्यासिकेत उभारले अद्ययावत १०० बेडचे कोरोना रुग्णालय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 7:40 PM

अखेर आयुक्त समीर उन्हाळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर दुमजली अभ्यासिकेचे रुपांतर कोरोना रुग्णालयात केले.

सदानंद नाईक उल्हासनगर : महापालिका डॉ. आंबेडकर अभ्यासिकेत १०० बेडचे कोरोना रुग्णालय उभारले असून, आयुक्त समीर उन्हाळे यांनी रुग्णालयाची रविवारी पाहणी केली. तसेच उल्हासनगर आयटीआय कॉलेजमध्ये ६० बेडचे कोरोना रुग्णालय उभारले जात असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे. उल्हासनगरात कोरोना रुग्णाची संख्या साडे तीनशे झाली असून, पूर्व व पश्चिम येथील कोरोना रुग्णालयात बेडची संख्या वाढूनही जागा अपुरी पडत आहे. अखेर आयुक्त समीर उन्हाळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर दुमजली अभ्यासिकेचे रुपांतर कोरोना रुग्णालयात केले.१०० बेडसह अध्यावत यंत्रसामुग्री, डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय आदीसह इतर कर्मचाऱ्याच्या नियुक्त्या केल्या आहेत. सोमवार पासून रुग्णालय सुरु होण्याचे संकेत आयुक्त समीर उन्हाळे यांनी दिले. रविवारी आयुक्त समीर उन्हाळे यांनी वैद्यकिय अधिकारी डॉ सुहास मोहनालकर, डॉ. राजा रिजवाणी, सहायक आयुक्त गणेश शिंपी, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी आदींनी डॉ आंबेडकर अभ्यासिकेतील कोरोना रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली आहे. दरम्यान कॅम्प नं ३ येथील उल्हासनगर आयटीआय कॉलेज मध्ये ६० बेडचे कोरोना रुग्णालय उभारण्याचे काम महापालिकेने सुरू केले.रुग्णाच्या उपचारासाठी खाजगी रुग्णालय व सोयीस्कर जागा ताब्यात घेण्याचे संकेत आयुक्तांनी दिले आहे. महापालिकेचा टाऊन हॉल ताब्यात घेऊन त्या ठिकाणी कोरोना रुग्णालय व विलगीकरण केंद्र सुरू करण्याचे निवेदन विविध राजकीय पक्षांनी पालिका आयुक्तांना दिले आहे. आयुक्तांनी शहरातील नाले सफाईची पाहणी करून अधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस