शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीमध्ये दोन दिवसांत खुनाच्या तीन घटना

By admin | Updated: March 22, 2017 01:22 IST

घरांत कुणीही नसताना चोरीसाठी घुसलेल्या चोराने दिवसाढवळ्या घरातील महिलेचा खून केला.

भिवंडी : घरांत कुणीही नसताना चोरीसाठी घुसलेल्या चोराने दिवसाढवळ्या घरातील महिलेचा खून केला. उषा अनंता म्हात्रे (५१)असे मृत महिलेचे नाव असून त्या आपल्या मुलासह कोन गावातील दुर्गा अपार्टमेंटमध्ये राहत होत्या. सोमवारी दुपारी त्या घरात एकट्या असताना चोर शिरला. त्याने चोरी करण्यास अडसर ठरलेल्या उषा यांचा खून केला. रात्री प्रवीण घरी परतल्यानंतर आपली आई रक्ताच्या थारोळयात दिसली. या बाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर केलेल्या तपासात चोरीपूर्वी उषा यांचा गळा आवळून खून केल्याचे आढळले. तसेच चोराने ३ लाख रकमेसह १० लाख ८० हजाराचे दागिने व सीसीटीव्हीचे टीव्हीआर मशीन चोरी केल्याचे आढळले. या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.पत्नीच्या खूनप्रकरणी अटकफरशीवर पाय घसरून पडल्याचा बनाव रचून पतीने पत्नीचा खून केल्याचे उघडकीस आल्याने पोलिसांनी पतीच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रिजबन परवीन मजीबूर रेहमान इद्रीसी (२१) असे मृत महिलेचे नाव असून तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन पती मजीबूर रेहमान इद्रीसी(२१)याने दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणात तिच्यावर विळ्याने गंभीर दुखापत करून तिचा खून केला. मात्र फरशीवर पडून तिचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला. नारपोली पोलीस ठाण्यात मजीबूरविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. (प्रतिनिधी)