शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील संमेलनात ठाणेकर कवींची बाजी

By admin | Updated: June 29, 2017 02:48 IST

एकापेक्षा एक उत्कृष्ट कविता सादर करून आणि उपस्थितांची वाहवा मिळवून ठाणे जिल्ह्यातील कवींनी पुण्यात झालेल्या कालिदास संमेलनात बाजी मारली.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : एकापेक्षा एक उत्कृष्ट कविता सादर करून आणि उपस्थितांची वाहवा मिळवून ठाणे जिल्ह्यातील कवींनी पुण्यात झालेल्या कालिदास संमेलनात बाजी मारली. त्यांना कालिदास पुरस्कार देण्यात आला.महाकवी कालिदास प्रतिष्ठान या संस्थेतर्फेआठव्या वर्धापन दिनानिमित्त कालिदास यांच्या वाङ्मयावर आधारित एकदिवसीय संमेलन संपन्न झाले. या संमेलनात महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या कवी आणि लेखकांनी कालिदासांच्या साहित्यावर आधारित निबंधांचे वाचन केले. तसेच निवडक ३५ कवींनी कविता सादर केल्या. यामध्ये ठाण्यातील ४ कवींचा समावेश होता. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद ठाणे जिल्हा शाखेचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ कवी जयंत भावे यांनी आपल्या ‘देव देवळातून बाहेर आला’ या कवितेतून देव दगडात नसतो, तर तो माणसांत असतो आणि माणसांतच राहतो. जातीपाती न मानता अनेक संतांच्या मदतीला देव धावून आला आणि संत म्हणून त्यानेच जनसेवाही केली, असा आशय मांडला. तर, ‘यौवनाच्या पैलतीरावरचा’ या कवितेत कवी रूपेश पवार यांनी पावसाचा आनंद घेणाऱ्या तरु णीला, भरपावसात जाणवणाऱ्या आभासी प्रियकराचे वर्णन केले. कवयित्री रेशमा मेहता यांनी ‘रेशमी धुके’ या कवितेतून सख्याच्या आतुर ओढीतून निर्माण झालेली प्रेमाची उत्कट भावना मांडली तसेच ललित निबंधातून क ालिदासाचे काव्यभाव व्यक्त केले.