शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
3
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
4
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
5
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
6
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
7
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
8
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
9
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
10
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
11
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
12
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
13
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
14
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
15
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
16
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
17
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
18
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
19
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
20
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे गटाचे नेते मनोहर मढवी यांना अडीच लाखांच्या खंडणी प्रकरणात अटक

By अजित मांडके | Updated: April 27, 2024 21:50 IST

ठाणे गुन्हे शाखेच्या विशेष कृती दलाची कारवाई: कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा.

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमदेवार राजन विचारे यांचे समर्थक आणि नवी मुंबईमधील  उद्धव सेनेचे नेते माजी नगरसेवक मनोहर मढवी उर्फ एमके यांना ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी अडीच लाखांच्या खंडणी प्रकरणात अटक केली. कळव्यातील एका केबल व्यावसायिकांकडून ही खंडणी घेताना पोलिसांनी मढवी यांना रंगेहात पकडले. 

कळव्यातील एका केबल व्यवसायिकाकडे मढवी यांनी अडीच लाखांची खंडणी मागितली होती. त्यापैकी दीड लाख रुपये त्यांनी शुक्रवारी घेतले होते तर, एक लाख रुपये शनिवारी देण्यास सांगितले होते. याबाबत केबल व्यावसायिकाने ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेकडे तक्रार केली होती. दरम्यान मढवी यांनी केबल व्यावसायिकाला एक लाख रूपये घेऊन ऐरोली येथील कार्यालयात बोलावले होते. तिथे ठाणे पोलिसांच्या पथकाने सापळा लावून मढवी यांना एक लाखांची खंडणी घेताना रंगेहात पकडले, अशी माहिती ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या विशेष कृती दलाचे प्रमुख सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांनी दिली.

टॅग्स :Arrestअटक