शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

जास्त प्रवासी कोंबणाऱ्या टॅक्सीचालकांना दणका! अकरा बळी गेल्यानंतर वाहतूक पोलिसांना जाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 09:40 IST

कल्याण -  कल्याण -मुरबाड रस्त्यावर रायते पुलावर दोन दिवसांपूर्वी सहा आसनी इको टॅक्सीचा अपघात होऊन ११ जणांचा मृत्यू झाला. ...

कल्याणकल्याण-मुरबाड रस्त्यावर रायते पुलावर दोन दिवसांपूर्वी सहा आसनी इको टॅक्सीचा अपघात होऊन ११ जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ‘लोकमत’ने बेकायदा प्रवासी वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आणला. त्याची दखल घेत बेकायदा प्रवासी वाहतुकीच्या विरोधात वाहतूक पोलिसांनी बुधवारी दंडात्मक कारवाई सुरू केली. 

कारवाईत सातत्य राहिले तरच बेकायदा प्रवासी वाहतुकीला चाप बसू शकतो हे लक्षात घेऊन अपघातानंतर कल्याण-मुरबाड मार्गावरील इको टॅक्सी सेवा बंद करण्यात आली आहे. मात्र, कल्याण पश्चिमेतील स्टेशन परिसरातून इको टॅक्सी चालक प्रवासी भाडे भरताना दिसून आले. सहापेक्षा जास्त प्रवासी असलेल्या टॅक्सींवर दंडात्मक कारवाई केली. कल्याण-भिवंडी मार्गावरील टॅक्सी वाहतूक सुरू आहे. तेथे सहापेक्षा जास्त प्रवासी टॅक्सीत कोंबले जातात.

संघटनांकडून पाठराखण ?सहा आसनी इको टॅक्सी चालकांच्या विरोधात कारवाई केल्यास संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा फाेन पोलिस आणि आरटीओ अधिकाऱ्यांना येतो.चालक मालकांच्या संघटना रिपब्लिकन पार्टी, उद्धवसेना, भाजप, आदी पक्षांच्या प्रणीत आहेत. 

आरटीओची कारवाई कल्याण-मुरबाड रस्त्यावर टॅक्सींची वाहूतक कमी झाल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकूल यांनी एसटी डेपोच्या व्यवस्थापकांची भेट घेतली. मुरबाड मार्गावर अधिक बस सोडव्यात, अशी सूचना त्यांनी केली. आरटीओच्या पथकाने कल्याण-मुरबाड मार्गावरील सहा  वाहनांच्या विरोधात कारवाई केल्याची माहिती बारकूल यांनी दिली. 

अधिकाऱ्यांवर लाचखोरीचा आरोप, आंदोलनाचा पवित्राक्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहनांमध्ये काेंबले जातात. अधिकारी हप्ते घेत असल्याने नियमभंग करणाऱ्या वाहनांवर ठोस कारवाई होत नाही. बेकायदा प्रवासी वाहतुकीच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी (शरद पवार)चे प्रदेश सरचिटणीस वल्ली राजन यांनी दिला आहे. त्यांनी आरटीओ अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Crackdown on Overcrowded Taxis After 11 Deaths Spurs Police Action

Web Summary : Following a fatal taxi accident, Kalyan traffic police began cracking down on illegal passenger transport. Overcrowded taxis faced fines, and the Kalyan-Murbad taxi service was temporarily suspended. RTO officials are coordinating with bus services to accommodate passengers. Allegations of bribery against officials have surfaced.
टॅग्स :kalyanकल्याणTrafficवाहतूक कोंडी