शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
3
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
4
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
5
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
6
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
7
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
8
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
9
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
10
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
11
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
12
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
13
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
14
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
15
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
16
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
17
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
18
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
19
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
20
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा

धक्कादायक! ठाण्यात लग्नाचे अमिष दाखवून मेैत्रिणीवर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 12:13 AM

लग्नाच्या अमिषापोटी आपल्याच मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या राबोडीतील अफताब सय्यद याच्याविरुद्ध सोमवारी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये त्याने ठाणे तसेच वसई आणि विरार अशा वेगवेगळया ठिकाणी तिच्याशी शरीरसंबंध ठेवल्याचेही तिने तक्रारीत म्हटले आहे.

ठळक मुद्देराबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलमारहाण करीत ठार मारण्याचीही दिली धमकी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: लग्नाचे अमिष दाखवून आपल्याच २१ वर्षीय मैत्रिणीवर गेल्या सहा महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करणाºया अफताब सय्यद (२१, रा. राबोडी, ठाणे) याच्याविरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा सोमवारी दाखल झाला आहे. याप्रकरणी तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.एकाच ठिकाणी कामावर असल्यामुळे पिडित तरुणीची अफताब सोबत मैत्री झाली होती. याच मैत्रीतून ते एकमेकांच्या जवळ आले होते. यातूनच त्याने तिला लग्नाचे अमिष दाखविले. याच अमिषापोटी त्याने राबोडीतील त्याच्या घरी, घोडबंदर रोडवरील एका हॉटेलवर तसेच वसई आणि विरार अशा वेगवेगळया ठिकाणी तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. तिने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर मात्र त्याने तिला मारहाण करुन शिवीगाळ केली. तसेच तिला ठार मारण्याचीही धमकी दिली. हा प्रकार नोव्हेंबर २०१९ ते मे २०२० या सहा महिन्यांपासून सुरु होता. या सर्व प्रकाराला कंटाळून या पिडितेने अखेर याप्रकरणी १ जून रोजी राबोडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचार, मारहाण, शिवीगाळ करणे आणि धमकी दिल्याबाबत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरकणी चौकशी सुरु असून आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार