शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या निषेधार्थ श्रमजीवींचा शिमगा मोर्चा

By admin | Updated: March 22, 2017 01:14 IST

आम्हाला मेट्रो, बुलेट ट्रेन नको तर आमची कुपोषित मुले वाचवण्यासाठी रेशनिंग दुकानवर मिळणारे तांदुळ, डाळी आदी ३५ किलो धान्य

ठाणे : आम्हाला मेट्रो, बुलेट ट्रेन नको तर आमची कुपोषित मुले वाचवण्यासाठी रेशनिंग दुकानवर मिळणारे तांदुळ, डाळी आदी ३५ किलो धान्य, तेल हक्काने दर १५ दिवसात मिळावे, रोजगार हमीची कामे नियमित मिळावी आणि थकीत मजुरी वेळीच न मिळाल्यास ठाणे, पालघर जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालय बंद करण्याचा इशारा श्रमजीवीचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडित यांनी राज्य शासनाला ‘शिमगा’ मोर्चाच्या प्रसंगी दिला.सरकारच्या असंवेदनशील आणि निष्क्र ीय धोरणाविरोधात होळीच्या बोंबा मारून श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारचा निषेध करणारा पण सांस्कृतिक दर्शन घडवणारा ‘शिमगा मोर्चा ’ मंगळवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला. नाच-गाणे करणारे, विविध सोंगांची मुखवटे घालून शहरातून हा मोर्चा काढला. सेंट्रल जेल, कोर्टनाका, टेंभीनाका या मार्गे येऊन त्याचे जांभळीनाका येथे जाहीर सभेत रु पांतर झाले. या मोर्चात ठाणे, पालघरसह नाशिक, रायगड येथील आदिवासी कार्यकर्ते मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते. आमची ६०० मुले या सरकारच्या काळात दगावली आहेत. त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न न करता निर्लज्ज सरकार मेट्रो, बुलेट ट्रेनची भाषा करीत आहे. खायला अन्न नाही, अंगावर कपडे नाहीत, रोजगार नाही असे असतानाही शासन त्यासाठी काही करीत नाही. आमचा हा हक्क आम्हाला मिळावा. पालघर जिल्ह्यातील कुपोषणाचे गांभीर्य जगात पोहचले. मात्र, सरकारकडून काहीही हालचाली झाल्या नाहीत. असाही आरोप करण्यात आला. (वार्ताहर)