शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
3
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
4
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
5
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
6
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
7
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
8
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
9
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
10
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
11
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
12
"शाहरुख खानसोबत काम करताना तो...", निवेदिता सराफ यांनी सांगितला अनुभव; जॅकी श्रॉफ तर...
13
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
14
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
15
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
16
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
17
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
18
दिवाळीआधीच धमाका! विवोचा मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत
19
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
20
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 15:13 IST

Thane Sex Racket News: ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेला पकडले. व्हॉट्सअपद्वारे ही महिला सेक्स रॅकेट चालवत होती.  

Sex Racket Busted in Thaneठाणे: व्हॉट्सअपद्वारे तरुणींचे फोटो ग्राहकांना पाठवून त्याद्वारे सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचापोलिसांनी पर्दाफाश केला. हे सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका दलाल महिलेलाही पोलिसांनी अटक केली. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी मंगळवारी (७ ऑक्टोबर) याची माहिती दिली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेच्या ताब्यातून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. ठाणे रेल्वे स्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये सापळा रचून या महिलेला ताब्यात घेण्यात आले.

व्हॉट्सअपद्वारे सेक्स रॅकेट, पोलिसांनी महिलेला कसं पकडलं?

ठाणे रेल्वे स्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये एक महिला देह विक्रयासाठी दोन महिलांना घेऊन येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गोरडे यांना मिळाली होती.

याच माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक डी.के. वालगुडे, एन. डी. क्षीरसागर आणि हवालदार व्ही. आर. पाटील आदींच्या पथकाने ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६.१० वाजण्याच्या सुमारास थेट हॉटेलवर धाड टाकली. 

पोलिसांनी धाड टाकली तेव्हा दोन महिलाही तिथे होत्या. पोलिसांनी या दलाल महिलेला अटक केली. तिच्या विरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Thane: WhatsApp sex racket busted; pimp arrested at hotel.

Web Summary : Thane police busted a WhatsApp-based sex racket, arresting a pimp. Two victims were rescued from a hotel near Thane station. The raid followed information received by the anti-human trafficking unit.
टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटCrime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिस