शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

सेल्फीच्या नादात रेल्वेखाली जीव गमावला

By admin | Updated: November 12, 2016 06:27 IST

रेल्वे रुळांवर मोबाइलने सेल्फी काढणाऱ्या मोहम्मद शब्बीर खान (वय १३, रा. न्यू वासी इमारत, नयानगर, मीरा रोड) याचा रेल्वेने दिलेल्या

मीरा रोड : रेल्वे रुळांवर मोबाइलने सेल्फी काढणाऱ्या मोहम्मद शब्बीर खान (वय १३, रा. न्यू वासी इमारत, नयानगर, मीरा रोड) याचा रेल्वेने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. मात्र, रेल्वे पोलिसांनी मृताची ओळख न पटल्याने बेवारस म्हणून ठेवला होता. आठवीत शिकणाऱ्या मोहम्मदला वडिलांनी वाढदिवसाला मोबाइल भेट दिला होता. त्यामुळे आनंदात असलेल्या मोहम्मदने मित्रांसोबत मीरा रोडला रेल्वेमार्गालगत असलेल्या ‘जॉगर्स पार्क’ येथे फोटो काढण्याचे ठरवले होते. दोघेही फोटो काढण्यासाठी घरून निघाले. पण, वाटेत त्यांचा बेत बदलला. ते रेल्वे मार्गावर सेल्फी काढण्यासाठी गेले. तेथे भरधाव मेलच्या धडकेत मोहम्मदचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे घाबरलेला मित्र पळून गेला. मोहम्मद घरी न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. शेवटी, त्यांनी नयानगर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची फिर्याद दिली. दुसरीकडे रेल्वे पोलिसांनी मोहम्मदच्या मृतदेहाची ओळख न पटल्याने तो टेंबा रुग्णालयात बेवारस म्हणून ठेवला होता.दरम्यान, नयानगर पोलिसांना शब्बीर यांच्या घराजवळ असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज सापडले. त्यात मोहम्मद मित्रासोबत जाताना व २३ मिनिटांनी तोच मित्र एकटा धावत परतल्याचे दिसले. अखेर, पोलीस व शब्बीर यांनी त्या मित्राकडे विचारपूस केल्यानंतर त्याने घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी लागलीच रेल्वे पोलिसांकडे चौकशी केली. त्या वेळी त्यांनी टेंबा रुग्णालयातील मृतदेह दाखवला.