शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदारांची बँक खाती होणार सील

By admin | Updated: June 29, 2017 02:46 IST

मागील काही महिन्यांपासून पालिका आयुक्त योगेश म्हसे यांनी थकबाकीदारांवर कारवाई सुरू केली असून त्या अंतर्गत जास्त रकमेच्या

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : मागील काही महिन्यांपासून पालिका आयुक्त योगेश म्हसे यांनी थकबाकीदारांवर कारवाई सुरू केली असून त्या अंतर्गत जास्त रकमेच्या १०० थकबाकीदारांना एलबीटी कर भरण्याची नोटीस पाठवली आहे. शहरातील १०० मोठ्या व्यापाऱ्यांकडे सुमारे ४२ कोटीपेक्षा जास्त रकमेची थकबाकी असून ही थकबाकी भरण्यासाठी व्यापाऱ्यांना एलबीटी विभागामार्फत नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर या व्यापाऱ्यांची ज्या बँकेत खाती आहेत ती सील करण्याची शिफारस संबंधित बँक शाखेच्या व्यवस्थापकास केली आहे. या शंभर व्यापाऱ्यांची आर्थिक उलाढाल ५० कोटीपेक्षा जास्त आहे तर २०० पेक्षा अधिक व्यापाऱ्यांची उलाढाल २५ ते ३५ कोटीपेक्षा जास्त आहे. अशा सर्व छोट्या- मोठ्या व्यापाऱ्यांनी २०१३ पासून ते २०१६ पर्यंत तीन वर्षाचा एलबीटी कर भरलेला नाही. तर बऱ्याच व्यापाऱ्यांनी एलबीटी चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. शहरात सुमारे चार हजारापेक्षा अधिक व्यापारी आहेत.