शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सेंट्रल पार्कवरून महसूल-पालिकेत तंटा

By admin | Updated: January 21, 2016 02:37 IST

आपल्या मालकीच्या भूभागाबद्दल सहा वर्षे झोपी गेलेला महसूल विभाग महापालिकेने त्यावर सेंट्रल पार्क उभारणीचा संकल्प केल्यावर जागा झाला असून आता

राजू काळे ,  भार्इंदरआपल्या मालकीच्या भूभागाबद्दल सहा वर्षे झोपी गेलेला महसूल विभाग महापालिकेने त्यावर सेंट्रल पार्क उभारणीचा संकल्प केल्यावर जागा झाला असून आता १९५ कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस महापालिकेला धाडली आहे. तत्काळ ही रक्कम अदा न केल्यास जप्तीची कारवाई करण्याची धमकी महसूल विभागाने दिली आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील नगरविकास तर एकनाथ खडसे यांच्याकडील महसूल विभागात यावरून खडाखडी होण्याची चिन्हे दिसत आहेत.महसूल विभागाच्या अनागोंदीमुळे ४० वर्षांपूर्वी सेंट्रल पार्कच्या जमिनीचा सातबारा खाजगी व्यक्तींच्या नावे चढविण्यात आला. पालिकेने तथाकथित जमीनमालकांना विकासाची परवानगी २०१५ मध्ये दिली. विकासकांकडून पालिकेला भव्य मुख्यालयाची वास्तू मोफत बांधून मिळणार असल्याने त्या प्रशासकीय वास्तूचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अलीकडेच झाला. मुख्यमंत्री येऊन गेल्यावर एका खाजगी व्यक्तीने ही जमीन विकासकाची नसून महसूल विभागाची असल्याची तक्रार केली. त्यानंतर, महसूल विभागाला जमीन शासकीय असल्याचा साक्षात्कार झाला. ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले असून आता महसूल व महापालिका यांच्यात परस्परांवर खापर फोडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सेंट्रल पार्ककरिता शासकीय जागेचा वापर केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाने पालिकेला तब्बल १९५ कोटी ४६ लाख ८० हजार रु. थकबाकी वसुलीची नोटीस १४ जानेवारीला बजावली आहे. ७ दिवसांत रक्कम अदा न केल्यास पालिकेविरोधात कायदेशीर कारवाईसह थकीत रकमेतील एकचतुर्थांश दंड वसूल करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.