शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
भारत नक्षलमुक्त देश कधी होणार? गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितली टाईमलाईन
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
5
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
6
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
7
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
8
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
9
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
10
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
11
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट
12
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
13
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
14
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
15
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
16
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
17
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
18
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
19
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
20
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान

खंडणी प्रकरण : आरटीआय कार्यकर्तीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 5:10 PM

बांधकाम व्यावसायिक सुर्यकांत पाटील यांच्याकडे ५० लाखाची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या कथित पत्रकार तथा माहिती अधिकार कार्यकर्ती चारूशीला पाटील हिला गुरुवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत सुनावली.

कल्याण - बांधकाम व्यावसायिक सुर्यकांत पाटील यांच्याकडे ५० लाखाची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या कथित पत्रकार तथा माहिती अधिकार कार्यकर्ती चारूशीला पाटील हिला गुरुवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत सुनावली.पाटील हिला ठाणे खंडणी विरोधी  पथकाने खंडणी मधील काही रक्कम स्वीकारताना रविवारी रंगेहात अटक केली होती . यात कल्याण न्यायालयाने तिला १८ जानेवारी पर्यँत पोलीस कोठडी सुनावली होती गुरुवारी कोठडीची मुदत संपल्याने तिला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते .त्यावेळी सरकारी वकिलांकडून पोलीस कोठडी वाढवण्याची विनंती करण्यात आली .मात्र देण्यात आलेली पोलिस कोठडी पुरेशी होती असे मत व्यक्त करत आरोपीच्या वकिलांनी सरकारी वकिलांची मागणी अमान्य करण्याची विनंती केली . त्यात न्यायालयाने आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली . या वेळी आरोपीच्या वकिलांच्या वतीने जामीन अर्ज सादर न झाल्याने पाटील हिची रवानगी कल्याणच्या आधारवाडी कारागृहात केली जाणार असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले . दरम्यान आरोपी पाटील हिच्या वतीने न्यायालयाच्या आवरात उपस्थित असलेल्या तक्रारदाराला आणि तिच्या सहकार्यांना शिवीगाळ दमदाटी करण्याचा प्रकारही घडला याची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात केली जाणार असल्याचे सूर्यकांत पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :Crimeगुन्हाthaneठाणे