शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षित प्रवासाची सेवा देणाऱ्या उपनगरी रेल्वेच्या मोटरमनला राखी बांधून ठाण्यात रक्षाबंधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 17:59 IST

कोरोना आपत्ती असो की मुसळधार पाऊस अशा कोणत्याही संकटात कामावर तत्परतेने हजर राहून कर्तव्य बजावित लाखो महिलांना सुरक्षित प्रवासाची सेवा देणाºया लोकलच्या अर्थात उपनगरी रेल्वेच्या मोटरमनला महिलांनी राखी बांधून रविवारी रक्षाबंधन साजरे केले.

ठळक मुद्दे विश्वास सामाजिक संस्थेचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोना आपत्ती असो की मुसळधार पाऊस अशा कोणत्याही संकटात कामावर तत्परतेने हजर राहून कर्तव्य बजावित लाखो महिलांना सुरक्षित प्रवासाची सेवा देणाºया लोकलच्या अर्थात उपनगरी रेल्वेच्या मोटरमनला महिलांनी राखी बांधून रविवारी रक्षाबंधन साजरे केले. ठाण्यातील विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तसेच भाजपाचे जेष्ठ नगरसेवक संजय वाघुले आणि त्यांची कन्या वृषाली वाघुले यांनी हा नाविन्यपूर्ण उपक्र म राबविला.लाखो चाकरमानी महिला लोकलने प्रवास करतात. सध्या कोरोनामुळे महिला प्रवाशांची संख्या तुलनेने कमी आहे. परंतू, कोणत्याही आपत्तीमध्ये मोटरमन (उपनगरी रेल्वेचे चालक) कर्तव्यावर हजर राहून आपले कर्तव्य चोख बजावत असतात. त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करण्याबरोबरच एक भाऊ म्हणून महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी मदत करणाºया मोटरमन्सला राख्या बांधण्यात आल्या. नगरसेवक संजय वाघुले तसेच त्यांची कन्या वृषाली यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाच्या पदाधिकारी विशाखा कणकोस, सई कारु ळकर, राणी क्षीरसागर आणि शीतल अंदुरे यांनी हा उपक्र म राबविला. सध्या कोरोनासारख्या साथीच्या आजाराच्या तसेच धकाधकीच्या जीवनात सुरक्षित प्रवास अत्यंत महत्वाचा आहे. दररोजच्या वाहतूक कोंडीपेक्षा ठाणेकरांना लोकल प्रवास नेहमीच पसंतीला असतो. त्यात मोटरमन्स हा महत्वाचा दुवा आहे. प्रत्येक नोकरदार महिलेसाठी मोटरमन हे बंधूतुल्य आहेत. याच भावनेतून राखीपोर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनाचा हा उपक्रम राबविल्याची प्रतिक्रिया वृषाली यांनी व्यक्त केली.

टॅग्स :thaneठाणेSocialसामाजिकrailwayरेल्वे