शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
4
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
5
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
6
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
7
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
8
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
9
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
10
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
11
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
12
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
13
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
14
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
15
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
16
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
17
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
18
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
19
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
20
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं

भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी

By नितीन पंडित | Updated: April 25, 2025 23:52 IST

शहरातील गैबी नगर, फंडोले नगर परिसरातील नागरिक खाजगी बसने पडघा नजीकच्या खडवली नदीवर पिकनिक साठी गेले होते.

भिवंडी: पडघानजीकच्या खडवली नदीवर पिकनिक साठी खासगी बसने गेलेल्या नागरिकांच्या बसला पडघा - वडपा जवळ उड्डाण पुलाच्या पिलरला बस धडकल्याने झालेल्या अपघातात एक आठ वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून बसमधील दहा ते बारा प्रवासी जखमी झाले आहेत ज्यातील तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे.शहरातील गैबी नगर, फंडोले नगर परिसरातील नागरिक खाजगी बसने पडघा नजीकच्या खडवली नदीवर पिकनिक साठी गेले होते. सायंकाळी पिकनिकहुन परत येत असताना बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटलेल्याने मुंबई नाशिक महामार्गावरील वडपा पडघा जवळील उड्डाणपूलाच्या पिलरला बस धडकली. झालेल्या अपघातात आठ वर्षाच्या चिमुरडी चा दुर्दैवी मृत्यू झाला असून इतर दहा ते बारा जण या अपघातात जखमी झाले असून यातील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.जखमींना शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.       भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी उपजिल्हा रुग्णालयात जखमींची भेट घेऊन अपघाता संदर्भात माहिती घेतली व जखमींना योग्य व आवश्यक त्या आरोग्य सुविधा तत्काळ देण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू