शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील कैदी होणार आता उच्चशिक्षित

By admin | Updated: September 1, 2016 03:06 IST

विदर्भातील कारागृहाच्या धर्तीवर ठाणे मध्यवर्ती कारागृहात इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून

पंकज रोडेकर, ठाणेविदर्भातील कारागृहाच्या धर्तीवर ठाणे मध्यवर्ती कारागृहात इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून यावर्षीपासूनच एम. ए या शैक्षणिक उपक्रमाचा श्रीगणेशा केल्याने येथील कैद्यांना उच्चशिक्षित होता येणार आहे. यासंदर्भात दिल्ली विद्यापीठात सादर केलेल्या प्रस्तावात ठाणे जेलमधून ४ जण एम. ए आणि ४२ जण त्या अभ्यासक्रमाच्या पूर्वतयारी परीक्षेस बसले आहेत. विशेष म्हणजे ही परीक्षा मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषातून घेतली जाणार आहे. ज्ञान हे कोणत्याही वर्षी आणि कोणीही आत्मसाथ करून शकतो. अशाप्रकारे ते संपादनाची तयारी असणाऱ्या ठाणे जेलमधील (कच्च्या) बंदीवान यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. मात्र, हे शिक्षण मराठीत बी.ए पर्यंत घेता येते. त्यामुळे बी.ए झाल्यावर एम.ए व्हावे असे वाटणाऱ्यांना पुढे त्यास बसता येत नव्हते. मागील वर्षी ५ बंदी बीए परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.याचदरम्यान, फेब्रुवारीत ठाणे मध्यवर्ती कारागृह अधीक्षक म्हणून रुजू झालेले हिरालाल जाधव यांनी बी. ए. उत्तीर्ण होणाऱ्या बंदीवानांना येथेच उच्च शिक्षण घेता यावे, म्हणून विदर्भातील कारागृहाच्या धर्तीवर एम. ए हा शैक्षणिक उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, कारागृह अधिकारी गणेश मुटकुळे यांना प्रस्ताव तयार करण्यास सांगून तो दिल्लीतील इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ येथे सादर केला. या प्रस्तावात गेल्यावर्षी बी.ए. झालेले ४ जण तर ४२ जणांनी याच्या पूर्व परीक्षा देण्याची तयारी दाखवली आहे. ही परीक्षा यशवंतराव विद्यापीठाप्रमाणे घेतली जाणार आहे.गतवर्षी २०१५-१६ या वर्षी ठाणे मध्यवर्ती कारागृहातून एफवायबीए या वर्षासाठी ४४ जण, एसवायबीएला ०७ आणि टीवायबीएला ०५ जण बसले होते. तर यावर्षी एफवायबीएला ०२, एसवायबीएला १७ आणि टीवायबीएला ०४ जण बसले आहेत. गतवर्षी परीक्षेला बसलेले सर्व बंदीवान उत्तीर्ण होऊन पुढील वर्गात गेले आहेत. या परीक्षेस बसलेले सर्व बंदीवानांना शिक्षा झालेली नाही. त्यामध्ये काही कच्चेही बंदीवान असल्याने हा आकडा यंदा कमी दिसत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.