शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

अनगाव ग्राम पंचायत हद्दीतील गताडी पाडा स्मशानभूमीची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 20:14 IST

विशेष म्हणजे गेल्या वर्ष भरा पूर्वी लाखो रुपये खर्च करून डागडूगीचे काम करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील अनगाव ग्राम पंचायतीच्या हद्दीतील गताडी पाडा येथील स्मशानभूमीची दुरावस्था झाली आहे . त्यामुळे येथील नागरिकांना अंत्यसंस्कार करतांना मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्ष भरा पूर्वी लाखो रुपये खर्च करून डागडूगीचे काम करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र सदरचे काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याने भिंतीचे प्लास्टर उखडले असून छतावरील पत्रे ही तुटलेल्याने पावसाळ्यात मृतावर अंत्यसंस्कार कसे करावे असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. 

अनगाव ग्राम पंचायतीत ग्राम पंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ग्राम पंचायत हद्दीतील अनेक कामे निकृष्ठ दर्जाची करण्यात आल्याचे आरोप स्थानिक ग्रामस्थ करीत असताना ग्राम पंचायत परिसरातील गताडी पाडा येथे गेल्या वर्षी चौदावा वित्त आयोगाच्या निधीतून स्मशान भूमीच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले होते मात्र पंचायत समितीच्या शाखा अभियंता , ग्रामसेवक व ठेकेदार यांच्या दुर्लक्षितपणामुळे या स्मशान भूमीचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाल्याने येत्या पावसाळ्यात सिमेंट ने तयार केलेली फुटीग व भीतीचे प्लास्टर निखळून पडल्याचे दिसत आहेत तर छतावरील पत्रे फुटल्याने अत्यंविधी साठी आणलेले लाकडे भिजत असल्याने मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार कसे करायचे असा प्रश्न मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना पडला असून संबधित ठेकेदारावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. 

ज्या ठेकेदाराने हे काम केले आहे ते अत्यंत निकृष्ठ असल्याने या स्मशानभूमीची दुरावस्था झाली असून मयताच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखा हा प्रकार असून सध्या येथील स्थानिक नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून यास जबाबदार असणाऱ्या ठेकेदारासह अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासनाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिक व मनसेचे विभाग प्रमुख गिरीष देव यांनी केली आहे . 

टॅग्स :bhiwandiभिवंडी