शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

साईलीला डेव्हलपर्ससह गावकर यांना दंड

By admin | Updated: January 13, 2017 06:34 IST

अनुचित प्रकारे हाती घेतलेल्या चाळबांधणी प्रकल्पातील खोलीसाठी ग्राहकाकडून रक्कम घेऊन

ठाणे : अनुचित प्रकारे हाती घेतलेल्या चाळबांधणी प्रकल्पातील खोलीसाठी ग्राहकाकडून रक्कम घेऊन पुढे कोणतीच कार्यवाही न करणाऱ्या साईलीला डेव्हलपर्स आणि सुशील गावकर यांना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने १० हजारांचा दंड ठोठावला आहे.शशिकांत शिरवले यांनी साईलीला डेव्हलपर्सच्या नेवाळी येथील प्रस्तावित चाळ प्रकल्पात खोली १ लाख ८० हजारांना घेण्याचे ठरवले. यासाठी २१ जानेवारी २०१४ रोजी त्यांनी ११ हजार धनादेशाद्वारे दिले. त्यानंतर, गावकर यांनी खोलीचा करारनामा करण्याचे मान्य केले. परंतु, तो केला नाही. मार्च २०१४ पर्यंत शिरवले यांनी ९० हजार रुपये दिले. त्यानंतर, साईलीला डेव्हलपर्सने तो चाळ प्रकल्प बंद केल्याची माहिती मिळताच शिरवले त्या ठिकाणी गेले. तेथे गेल्यावर त्यांना माहिती मिळाली की, हा प्रकल्प सरकारी जमिनीवर अनधिकृतपणे सुरू केला होता आणि सरकारी अधिकाऱ्यांनी ती बांधकामे पाडून टाकली आहेत. त्यामुळे त्यांनी डेव्हलपर्सकडे आपली रक्कम परत मागितली. मात्र, कोणताही प्रतिसाद न दिल्याने त्यांनी साईलीला डेव्हलपर्स व गावकर यांच्याविरोधात मंचाकडे तक्रार दाखल केली.अनुचित पद्घतीने चाळबांधणीचा प्रकल्प हाती घेऊन त्यातील खोलीविक्रीसाठी रक्कम स्वीकारून आणि नंतर ती रक्कम परतही न करून साईलीला बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स आणि सुशील गावकर यांनी सदोष सेवा दिली आहे. त्यामुळे त्यांनी शिरवले यांना तक्रार खर्च १० हजार आणि खोलीसाठी स्वीकारलेले ९० हजार १२ टक्के व्याजासह परत द्यावेत, असे आदेश मंचाने दिले. (प्रतिनिधी)