शहरं
Join us  
Trending Stories
1
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मॅसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
2
दक्षिण मुंबईत धनुष्यबाण विरुद्ध मशाल! यामिनी जाधवांना अरविंद सावंतांविरोधात उमेदवारी जाहीर
3
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
4
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
5
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
6
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
7
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
8
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
9
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
10
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
11
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
12
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
13
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
14
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
15
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
16
'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
17
IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!
18
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
19
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
20
Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!

भाईंदर पोलिसांच्या ताब्यातून मोबाईल चोर बेडीसह पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 11:12 PM

पोलिसांनी त्यात दुर्गेश प्रेमचंद गुप्ता (२०)  ह्या आरोपीला अटक करून आज गुरुवारी ठाणे न्यायालयात हजर केले होते.

मीरारोड - मोबाईल चोरीत मोठ्या मेहनतीने अटक केलेला आरोपी भाईंदर पोलिसांच्या ताब्यातून बेडी सह पळून गेल्याची घटना गुरुवारी सायंकाळी भाईंदर येथे घडली आहे. भाईंदर पश्चिमेच्या गणेश देवनगर मध्ये राहणारे महेंद्र माछी यांच्या घराचे दार उघडे असल्याने चोरट्याने चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरून नेल्याप्रकरणी बुधवार १३ ऑक्टोबर रोजी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

पोलिसांनी त्यात दुर्गेश प्रेमचंद गुप्ता (२०)  ह्या आरोपीला अटक करून आज गुरुवारी ठाणे न्यायालयात हजर केले होते. ठाण्यावरून भाईंदर पोलीस ठाण्यात आणताना भाईंदर पोलीस ठाण्या पासून काही अंतरावरच असलेल्या टपाल कार्यालया जवळ पोलिसांची गाडी काहीशी धीमी झाली. त्यावेळी संधी साधत गुप्ता हा पोलिसांच्या हाताला झटका देऊन बेडीसह गाडीतून उडी मारून पळून गेला.  भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आहे.