लाईव्ह न्यूज :

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठाणे मेट्रोला 10 स्थानके - Marathi News | 10 stations in Thane Metro | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाणे मेट्रोला 10 स्थानके

मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्याप्रमाणो एमएमआरडीएच्या अधिपत्त्याखाली साकार होणारे घाटकोपर ते भाईंदर या ठाण्यातून जाणा:या मेट्रोवर 1क् स्थानके असतील. ...

पंकजा मुंडेंना झेड दर्जाची सुरक्षा द्या - पोटभरे - Marathi News | Pankaja Mundena give Z-level security - Belly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडेंना झेड दर्जाची सुरक्षा द्या - पोटभरे

आमदार पंकजा मुंडे-पालवे यांना महाराष्ट्र सरकारने झेड दर्जाची सुरक्षा द्यावी अशी मागणी बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक-अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी केली आहे. ...

पुस्तके आता घरबसल्या - Marathi News | The books are now home | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुस्तके आता घरबसल्या

मराठी ग्रंथसंग्रहालयाने एका व्हॅनद्वारे पुस्तकेच घरोघरी नेण्याचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...

आता उपसमितीचा उतारा - Marathi News | Now sub-sample transcript | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता उपसमितीचा उतारा

महापालिकेचा कोलमडलेला आर्थिक डोलारा सुधारण्यासाठी आता उपसमिती नेमण्याचा ठराव मंगळवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. ...

तिघा चोरटय़ांना अटक - Marathi News | Three thieves arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तिघा चोरटय़ांना अटक

कोपरखैरणो पोलिसांनी सोनसाखळी चोरी करणा:या तीन आरोपींना अटक केली आहे. तिघांकडून साडेचार तोळे वजनाचे दागिने जप्त केले आहेत. ...

युवा सेना अध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून नाराजी - Marathi News | Disappointed over the appointment of Youth Army President | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युवा सेना अध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून नाराजी

युवा सेना पदाधिकारी निवडीवरून शिवसेनेमधील वाद चव्हाटय़ावर आला आहे. ...

लॅपटॉपचा खजिना हस्तगत - Marathi News | Capture the laptop's treasure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॅपटॉपचा खजिना हस्तगत

शहरात लॅपटॉपची चोरी करणा:या टोळीतील 3 आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. ...

पनवेल ग्रामीणही भारनियमनमुक्त ! - Marathi News | Panvel Rule is free! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पनवेल ग्रामीणही भारनियमनमुक्त !

शहरी भागाप्रमाणोच ग्रामीण पनवेलमधील गव्हाण, पारगाव आणि वावंजे फिडरवरील गावे येत्या ऑगस्टर्पयत भारनियमनमुक्त करण्यात येणार आहेत. ...

लोकलने प्रवास करणा-या मुंबईकरांना दिलासा - Marathi News | Relief for the people who travel by the local people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकलने प्रवास करणा-या मुंबईकरांना दिलासा

मुंबईत लोकलने प्रवास करणा-या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...