मुंबई शहर आणि उपनगराला पाणीपुरवठा करणा:या यंत्रणा या नेहमीच दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असतात. शिवाय जलबोगद्यांच्या झडपांचा परिसरही गर्दुल्ल्यांच्या विळख्यात पडलेला असतो. ...
काळू नदीवरील धरणाला विरोध करणा:या मुरबाड तालुक्यातील 19 गावपाडय़ांच्या सुमारे 18 हजार मतदारांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ...
सावंतवाडी मतदारसंघ हा राष्ट्रवादीला सोडला असून तेथील उमेदवार मीच ठरविणार आहे. तसे अधिकार मला देऊन राष्ट्रवादीने मोठेपणा दाखवल्याचे उद्योगमंत्री नारायण राणो यांनी सांगितले. ...
राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड, ठाणो शहर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मनोज प्रधान यांच्यासह 1क् ते 15 कार्यकत्र्यावर नौपाडा पोलिसांनी ठाण्यात गुन्हा दाखल केला आह़े ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला जाहीरपणो कानपिचक्या दिल्यानंतर भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत महायुतीमधील पेचप्रसंगाची सविस्तर चर्चा झाली. ...
दहा वर्षापूर्वी नवी मुंबईत गाजलेला विलास जाधव खून खटला नव्याने सुरू करण्यात आल्याने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले पुन्हा अडचणीत सापडले आहेत. ...