मंगळवारी (29 ऑगस्ट) दिवसभर झालेल्या पावसामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे शेकडो प्रवासी अनेक गाड्यांमध्ये सुमारे चार ते पाच तास अडकले होते. ...
मंगळवारी (29 ऑगस्ट) दिवसभर झालेल्या पावसामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे शेकडो प्रवासी अनेक गाड्यांमध्ये सुमारे चार ते पाच तास अडकले होते. ...
गेल्या अनेक वर्षांपासून ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तेही एका पत्र्याच्या बराकीत सुरू असलेल्या कळवा पोलीस ठाण्याचा कारभार आता स्वत:च्या हक्काच्या वास्तूमध्ये सुरू होणार आहे. ...
दीड आणि तीन दिवसांच्या गणेश विसजर्नानंतर मंगळवारी पाच दिवसांच्या बाप्पांच्या विसजर्नास सुरूवात झाली आहे. पावसामुळे विसजर्नासाठी उशीर होत आहे. ठाणे पोलीस आयुक्तलयांतर्गत 25 हजारांहून अधिक तर ग्रामीण भागांत सात हजारांहून अधिक बाप्पांना निरोप दिला जाणार ...
मुंबई आणि परिसरातील अतिवृष्टीमुळे महावितरणच्या काही सब स्टेशनमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे काही ठिकाणीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन महावितरणने वीज पुरवठा बंद केला आहे. परिणामी ठाणे शहरातील काही परिसरात अंधार पसरला आहे. ...
बनावट सीडीसी (निरंतर निर्वहन प्रमाणपत्र) विकणा-या टोळीचे आंध्र प्रदेश आणि ओडिशातही जाळे पसरले असल्याची माहिती तपासामध्ये समोर आली आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. ...
पलिताना-वडोदरा महामार्गावर जीप व गॅस सिलिंडर वाहून नेणाºया ट्रकमध्ये, रविवारी पहाटे झालेल्या अपघातात, डोंबिवलीतील शहा कुटुंबातील १० जणांचा मृत्यू झाला. ...
कोनगाव ते कचोरेदरम्यान बांधल्या जाणाºया खाडी पुलाला राज्य सरकारने मंजुरी दिली. भूसंपादन करण्यात आले. निविदा काढण्यात आली. कंत्राटदाराने ती भरलीही, पण तो पूल नियोजनातून ‘हरवला’. त्याबाबत पालिका, राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी माहिती देण्यासही तय ...
शिवसेनेची २० वर्षांपासून सत्ता असलेल्या अंबरनाथ तालुक्यातील खोणी ग्रामपंचायतीवर भाजपाने वर्चस्व मिळवले आहे. सरपंचपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार हनुमान ठोंबरे सात मते मिळाली. ...