मागील दिड वर्षे रखडलेली स्विकृत सदस्यांची निवड आता मार्गी लागणार आहे. येत्या महासभेत पाच सदस्यांची निवड केली जाणार आहे. परंतु यासाठी आठ सदस्यांनी अर्ज केले आहेत. त्यामध्ये आघाडीचा केवळ एक सदस्य जात असतांनासुध्दा तीघांनी यासाठी अर्ज केलेला आहे. त्यामु ...
विद्यार्थ्यांनी सोशल मीडियासुन दार असावे अशी ओरड सर्वत्र केली जाते, पण झिम्माडने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी कवितेचा मंच उपलब्ध करून दिला आहे. ...
श्री जगन्नाथ कल्चरल एज्युकेशन ट्रस्टतर्फे श्री जगन्नाथ रथयात्रा व बाहुहायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने १४ जुलै ते २२ जुलै या कालावधीत भगवान श्री जगन्नाथ रथयात्रा उत्सव संपन्न होणार आहे. ...
सोमवारपासून मुसळधार पावसामुळे शहरातील डांबरी रस्त्यांची चाळण झालेली असतांनाच बुधवारी संध्याकाळपासून खड्यात खडी-माती टाकण्याचे काम सुरु झाले आहे. पण पावसाच्या संततधारीमुळे माती पाण्यात वाहुन गेल्याने खड्डयातील खडी रस्त्यावर आल्याने वाहतूकीचा वेग मंदाव ...
२७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेबाबत सतत पाठपुरावा करत असलेल्या सर्व पक्षीय युवा मोर्चा संघटनेने विधीमंडळ पावसाळी अधिवेशनात नागपूर येथे जाऊन दोन्ही सभागृहातील संबंधीत सदस्यांची भेट घेत निवेदन सादर केली. त्यावर नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांची प् ...
नंदुरबारच्या व्यापाऱ्याचे १० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करणाºया वर्तकनगर पोलीस ठाण्याचा पोलीस शिपाई दीपक वैरागडे याच्यासह दोघांना अटक केली असली, तरी या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. ...
कर चुकवल्याबद्दल कारवाईची धमकी देऊन अमेरिकेतील नागरिकांकडून खंडणी उकळणाऱ्या बोगस कॉल सेंटर प्रकरणामध्ये वसई येथील एका आरोपीस मंगळवारी पोलिसांनी अटक केली. ...
ठिकठिकाणच्या पर्यटनस्थळी विशेषत: धबधबे, तलाव, धरणे याठिकाणी गर्दी होऊन अपघातात पर्यटकांचे जीव जातात म्हणून जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी अशा ठिकाणी एक किलोमीटर परिसरात ३१ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. ...
सलग चार दिवस जोरदार बॅटिंग केल्यानंतर बुधवारी पावसाने काहीशी उसंत घेतली. परंतु, मागील १५ दिवसांत त्याने दमदार हजेरी लावून दोन महिन्यांचा कोटा आधीच भरून काढला आहे. ...