शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्य्रात एक कोटीच्या जुन्या नोटा जप्त

By admin | Updated: May 18, 2017 07:00 IST

चलनातून बाद झालेल्या तब्बल एक करोड रु पयांच्या जुन्या नोटा मुंब्रा पोलिसांनी जप्त करून एका महिलेसह तिघांना अटक केली आहे.

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंब्रा : चलनातून बाद झालेल्या तब्बल एक करोड रु पयांच्या जुन्या नोटा मुंब्रा पोलिसांनी जप्त करून एका महिलेसह तिघांना अटक केली आहे. भारतीय चलनातून बाद झालेल्या हजार आणि ५०० रु पयांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, सापळा रचून पोलिसांनी रेतीबंदर सर्कलजवळ एक कार ताब्यात घेऊन तीमधील संदीप चिकनाहाल्ली (४९, रा.अहिंसा टॉवर, मालाड), अतुल सिंग (३४, रा. मीरा रोड) आणि सोनल रोजानी (२४, रा. मीरा रोड) या तिघांना अटक करून पोलिसांनी कारची तपासणी केली. कारमध्ये एक हजार रुपयांच्या पाच हजार तसेच ५०० रुपयांच्या १० हजार नोटा आढळून आल्या. सदर रक्कम तसेच तीन लाखांची कार आणि ३० हजार रु पयांचे चार मोबाइल असा एकूण एक करोड तीन लाख ३० हजार रु पयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.पोलीस आयुक्त परमवीर सिंग तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली केल्याची माहिती तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक दिलीप जाधव यांनी दिली.