शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

बालकल्याण समितीवर मनसेकडून जाधव

By admin | Updated: March 27, 2017 05:40 IST

गटनेतेपदाच्या वैधानिक दर्जाचा मुद्दा उपस्थित करत मनसेच्या वतीने महिला बालकल्याण समितीच्या निवडीवेळी

कल्याण : गटनेतेपदाच्या वैधानिक दर्जाचा मुद्दा उपस्थित करत मनसेच्या वतीने महिला बालकल्याण समितीच्या निवडीवेळी सदस्याचे नाव दिले नव्हते. त्यामुळे मनसेच्या कोट्यातील पद रिक्त होते. अखेर, या पदावर अपेक्षा जाधव यांची वर्णी लागली असून सोमवारच्या महासभेत याची अधिकृत घोषणा होणार आहे. महिला बालकल्याण समितीच्या ११ सदस्यांमध्ये शिवसेना गटाचे ५, भाजपाचे ४, तर काँग्रेस आणि मनसेच्या प्रत्येकी १ सदस्याचा समावेश आहे. २६ डिसेंबरला केडीएमसीच्या विशेष महासभेत महिला बालकल्याणची नवीन समिती स्थापन झाली. या वेळी गटनेतेपदाच्या वैधानिक दर्जाचा मुद्दा उपस्थित करीत मनसेच्या वतीने सदस्याचे नाव न दिल्याने महापौर राजेंद्र देवळेकरांकडून १० जणांच्याच नावाची घोषणा झाली. त्यामुळे एक जागा रिक्त होती. नुकतीच समितीच्या सभापतीपदाची निवडणूक झाली. यात भाजपाच्या वैशाली पाटील यांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान, ज्या गटनेतेपदाच्या वैधानिक दर्जाचा मुद्दा उपस्थित करीत मनसेने आपल्या सदस्याचे नाव दिले नव्हते, तो विषय अद्यापही प्रलंबितच राहिला आहे. प्रशासनाने याबाबत सरकारकडे अभिप्राय मागितला आहे. (प्रतिनिधी)