शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
5
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
6
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
7
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
8
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
9
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
10
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
11
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
12
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
13
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
14
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
15
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
16
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
17
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
18
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
19
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
20
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-ठाण्यात म्हाडाची सर्वसामान्यांना परवडणारी घरे, जितेंद्र आव्हाड यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 06:35 IST

म्हाडा मुंबईकरांना गिफ्ट देण्याच्या तयारीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मायानगरी मुंबईत आपल्या स्वत:चे हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. ते पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करणार आहे.

ठाणे : सर्वसामान्यांच्या आवाक्यात घरांचे स्वप्न यावे यासाठी म्हाडाआता मुंबई-ठाण्यात परवडणारी घरे उभारणार असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी दिली.म्हाडा मुंबईकरांना गिफ्ट देण्याच्या तयारीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मायानगरी मुंबईत आपल्या स्वत:चे हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. ते पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करणार आहे. मुंबईतील मोकळ्या जागा खरेदी करून त्या जागी ही घरे उभारण्यात येणार आहेत. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्री आपल्या पक्ष कार्यालयात जनता दरबार घेतात.आव्हाड यांनी सोमवारी मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात जनता दरबार घेतला, यावेळी ते बोलत होते.पूर्व उपनगरातील विक्रोळीच्या टागोर आणि कन्नमवारनगरात मोठ्या वसाहती उभ्या करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. यासंदर्भात राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच मुंबई उपनगरात रिकामे असलेले भूखंड ताब्यात घेतले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मोकळ्या जागा खरेदी करून त्या जागी ही घरे उभारण्यात येणार आहेत.५६ वसाहती उभ्या केल्यामुंबईत जे रिक्त भूखंड आहेत, त्याबाबतचे वाद न्यायप्रविष्ट आहेत. अशा वाद असलेल्या जमिनी ताब्यात घेऊन परवडणारी घरे बांधता येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. म्हाडाने ३० ते ४० वर्षांपूर्वी कन्नमवारनगर सारख्या भागात म्हाडाच्या गांधीनगर, मोतीलालनगर यांसारख्या ५६ वसाहती उभ्या केल्या असल्याचेही गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

टॅग्स :HomeघरMumbaiमुंबईthaneठाणे