शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
2
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
3
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
4
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
5
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
6
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
7
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
8
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
9
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
10
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
11
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
12
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
13
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
14
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
15
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
16
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
17
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
18
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
19
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
20
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

ICSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर, ठाण्याच्या किमया बवुआला १०० पैकी १००

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 22:25 IST

आपल्या यशाचे रहस्य सांगताना किमया म्हणाली, “मी दररोज सहा ते आठ तास अभ्यास केला. सुरुवातीपासूनच कठीण विषयांवर अधिक लक्ष केंद्रित केले आणि नियमित सराव केला. त्यामुळेच हे यश मिळवता आले.”

ठाणे : ICSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत ठाण्याच्या किमया बवुआ हिने विज्ञान शाखेत १०० पैकी १०० गुण मिळवत शाळेत प्रथम येण्याचा मान पटकावला. तिच्या या घवघवीत यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. किमयाने दहावीच्या परीक्षेतही उल्लेखनीय यश मिळवले होते. त्या यशातून प्रेरणा घेत तिने बारावीच्या परीक्षेसाठी नियोजनबद्ध तयारी केली. दहावीपेक्षा अधिक गुण मिळवण्याचे स्वतःलाच दिलेले आव्हान तिने यशस्वीरीत्या पूर्ण केले.आपल्या यशाचे रहस्य सांगताना किमया म्हणाली, “मी दररोज सहा ते आठ तास अभ्यास केला. सुरुवातीपासूनच कठीण विषयांवर अधिक लक्ष केंद्रित केले आणि नियमित सराव केला. त्यामुळेच हे यश मिळवता आले.” तिने आपल्या यशाचे श्रेय कुटुंबीय आणि शिक्षकांना दिले. “अभ्यासाचे योग्य नियोजन आणि सातत्य ठेवले, तर यश निश्चित मिळते,” असा संदेशही किमयाने विद्यार्थ्यांना दिला.किमयाच्या या यशामुळे ठाण्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे. तिचे वडील मयूर बवुआ यांनी आनंद व्यक्त करत सांगितले, “खूप छान वाटत आहे. किमया नेहमीच मेहनत करत आली आहे. तिला मिळालेले गुण तिच्या मेहनतीचे फळ आहे. आम्हाला तिचा अभिमान आहे. कुटुंबातील सर्वजण आनंदी आहेत. पुढे ती बिझनेस क्षेत्रात प्रवेश घेणार आहे.” ती सुलक्षणा देवी सिंघानिया शाळेची विद्यार्थिनी असल्याचे त्यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : ICSE Board Result: Thane's Kimaya Bawa scores 100/100!

Web Summary : Thane's Kimaya Bawa topped her school in the ICSE 12th exams, scoring a perfect 100 in science. She attributes her success to focused study and consistent practice. Kimaya's father expressed immense pride, noting her hard work and future plans in business.
टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीexamपरीक्षा