शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
4
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
5
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
6
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
7
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
8
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
9
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
10
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
11
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
12
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
13
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
14
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
15
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
16
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
17
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
18
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
19
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
20
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...

Coronavirus : ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची १९६६ ने वाढ; ६८ जणांचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2021 11:24 PM

ठाणे जिल्ह्यातील कोरोनाच्या एक हजार ९६६ रुग्णांची शनिवारी वाढ झाली आहे. आज मात्र गेल्या काही दिवसांच्या तुलनेत मृतांची संख्या वाढली आहे.  गेल्या २४ तासात ६८ जणांचा मृत्यू झाल्याने चिंतेत भर पडली.

Coronavirus in Thane : ठाणे  - जिल्ह्यातील कोरोनाच्या एक हजार ९६६ रुग्णांची शनिवारी वाढ झाली आहे. आज मात्र गेल्या काही दिवसांच्या तुलनेत मृतांची संख्या वाढली आहे.  गेल्या २४ तासात ६८ जणांचा मृत्यू झाल्याने चिंतेत भर पडली. जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख ८६ हजार ७३७ बाधीत व आठ हजार तीन मृतांची नोंद करण्यात आली आहे.

ठाणे शहर परिसरात आज ४७९ रुग्णांची वाढ होऊन न ऊ जणांचा मृत्यू झाला आहे. यासह शहरात एक लाख २३हजार ७१७ रुग्णांची व एक हजार ७४४ मृतांची नोंद आजपर्यंत झाली आहे. कल्याण डोंबिवलीत ५३३ रुग्णांची व १८ मृतांची वाढ आज झाली आहे. येथील एकूण एक लाख २५ हजार ९६० बाधितांना एक हजार ५३० मृतांची नोंद करण्यात आली आहे.उल्हासनगरमध्ये ७०र रुग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. या शहरातल्या एकूण १९ हजार ३७५ रुग्णांची व ४४५ मृतांची नोंद करण्यात आली आहे. भिवंडीत १२ रुग्ण आज सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे. येथील रुग्णांची संख्या १० हजार ३५ व ४०३ मृत्यू आज नोंदले गेले आहेत. मीरा भाईंदरला दिवसभरात २२५ बाधितांसह नऊ मृत्यू झाले आहेत.या शहरात आजपर्यंत ४५ हजार ७६२ बाधीत व एक हजार १०५ मृतांची नोंद करण्यात आली आहे. 

अंबरनाथला ७० बाधीत आज सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्ण संख्या १८हजार ४१७ बाधीत व ४९३ मृत्यू झाले आहेत. कुळगांव बदलापूर नगर परिषदेत ९७ रुग्णांची वाढ होऊन नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. या शहरातील १९ हजार ४९० बाधितांची व २११ मृतांची नोंद आजपर्यंत झाली आहे. ग्रामीण गांवपाड्यांत आज २४१ रुग्णां व आठ मृतांची वाढ झाली. आजपर्यंत या परिसरातील बाधितांची संख्या २९ हजार ७४ व ७३० मृत्यू नोंदले गेले आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे