शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षात स्मार्टकार्ड बसविण्याचा पहिला टप्पा पूर्ण

By admin | Updated: November 7, 2015 02:41 IST

शहर पोलीस आयुक्तालय परिसरातील रिक्षांमध्ये स्मार्टकार्ड बसविण्याचा पहिला टप्पा अखेर पूर्ण झाला आहे. वाहतूक शाखेमुळे ३२ हजारांहून अधिक रिक्षा स्मार्ट झाल्या आहेत.

ठाणे : शहर पोलीस आयुक्तालय परिसरातील रिक्षांमध्ये स्मार्टकार्ड बसविण्याचा पहिला टप्पा अखेर पूर्ण झाला आहे. वाहतूक शाखेमुळे ३२ हजारांहून अधिक रिक्षा स्मार्ट झाल्या आहेत. या लावलेल्या कार्डने नागरिकांचा सुरक्षित प्रवासाबरोबर रिक्षांमध्ये विसरलेल्या वस्तू परत मिळू लागल्या आहेत. पण, प्रवास करताना नागरिक कार्डवरील माहितीची पूर्ण नोंद करीत नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रवासात कार्डवरील इत्थंभूत माहितीची नोंद जरूर करून घ्यावी, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.रिक्षातील प्रवास सुरक्षित होण्यासाठी २०१४ मध्ये ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर या पोलीस आयुक्तालय परिसरातील सर्व रिक्षांमध्ये स्मार्टकार्डची मोहीम हाती घेतली. मोहिमेंतर्गत ३२ हजार १५० रिक्षांमध्ये स्मार्टकार्ड बसविण्यात आले आहेत. या कार्डवरील माहितीच्या आधारे ठाणे शहर आणि डोंबिवली परिसरात रिक्षा प्रवासात हरवलेल्या वस्तू नागरिकांना परत मिळून देण्यात वाहतूक शाखेला यश येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.