शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

खाऊचे आमिष दाखवून चिमुकलीवर सामूहिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 1:50 AM

पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन अख्तर व रब्बी उर्फअसरार या दोघांना अटक केली

भिवंडी : खाऊचे आमिष दाखवून १३ वर्षीय शाळकरी मुलावर तिघा नराधमांनी अनैसर्गिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तालुका पोलिसांनी दोघांना सोमवारी गजाआड केले. अख्तर मोईनुद्दीन सैय्यद (२७, रा. शांतीनगर ), रब्बी उर्फ असरार अहमद मुस्ताक सिद्दीकी (२६, रा.अंसारनगर) आणि तबरेज उर्फ बब्बर मुस्ताक सिद्दीकी ( २३ ) ही अत्याचारी नराधमांची नावे आहेत.

शहरातील अन्सारनगर परिसरात पीडित शाळकरी मुलगा आईवडिलांसह वास्तव्याला आहे. याच परिसरात राहणाऱ्या आरोपी त्रिकुटाने पीडित मुलाला खाऊचे आमिष दाखवून त्याला नवीन बांधकाम सुरु असलेल्या कोटरगेट व पोगांव येथील वेगवेगळ्या इमारतींमध्ये आणि चाविंद्रा येथील झाडीझुडूपांत वेळोवेळी नेले. तिथे मादक पदार्थ सेवन करण्यास भाग पाडून आरोपींनी त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. पीडित मुलावर तीन महिन्यांपासून जबरी अत्याचार होऊ लागल्याने त्याला असहाय्य वेदना होवू लागल्या. त्याने या अत्याचाराची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर वडिलांनी मुलाला पोलिसांकडे नेले.पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन अख्तर व रब्बी उर्फअसरार या दोघांना अटक केली. त्यांना मंगळवारी ठाण्याच्या विशेष न्यायालयाने ११ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या घटनेतील तिसरा आरोपी तबरेज हा फरार असून, त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. पुढील तपास एपीआय दीपक भोई करत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी