शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

लोखंडी सळ्यांचा धंदा जोरात ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 01:30 IST

पोलिसांशी हातमिळवणी करून धंदा होत असल्याचा आरोप

वाडा : वाडा-भिवंडी महामार्गावरून लोखंडी सळ्या, अँगल्स यांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. या लोखंडी सळया, अँगल्स उतरवून काही जण अनधिकृतपणे हा धंदा करीत असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांशी हातमिळवणी करूनच हा धंदा केला जात असल्याचा आरोप होत आहे.वाडा तालुक्यात औद्योगिकीकरण झाल्याने येथे मोठ्या प्रमाणात लोखंडाचे उत्पादन करणारे कारखाने आहेत. या कंपन्यांतून तयार होणाऱ्या सळया, अँगल्स यांची वाहतूक मुंबईच्या बाजारपेठेत होऊ लागली. भिवंडी-वाडा महामार्गावरून लोखंडाची वाहतूक होत असताना गाड्यांचे चालक विविध ढाब्यांवर गाड्या थांबवतात.

लोखंडी सळ्यांचा धंदा करणारे अशा चालकांशी हातमिळवणी करून गाडीतील दोनचार लोखंडी सळ्यांचे बंडल उतरवून घेतात. लोखंडी सळ्या घेऊन जाणारी अशी शेकडो वाहने दिवसातून जातात. त्यामुळे सध्या हा धंदा तेजीत असल्याचे बोलले जात आहे. रात्रीच्या वेळी या सळ्या विकत घेऊन पहाटेच्या सुमारास त्या विकून त्याची विल्हेवाट लावली जाते. सळ्यांचे एक बंडल दोन ते अडीच हजारांना विकत घेऊन तेच तीन ते साडेतीन हजारांना विकले जाते. तालुक्यातील काही लोखंडविक्रेते तसेच बांधकाम व्यावसायिक हा माल विकत घेऊन आपल्या कामासाठी वापरतात. याबाबतची सखोल चौकशी करण्यात येईल, अशी माहिती वाड्याचे पोलीस निरीक्षक सुधीर संख्ये यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणे