शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

तेली हल्लाप्रकरणी दोघांना अटक

By admin | Updated: February 20, 2017 05:35 IST

बदलापूरचे उपनगराध्यक्ष शरद तेली यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी राम लिये व प्रेम चव्हाण या दोघांना अटक केली आहे

बदलापूर : बदलापूरचे उपनगराध्यक्ष शरद तेली यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी राम लिये व प्रेम चव्हाण या दोघांना अटक केली आहे. त्यांचा एक साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. २८ जानेवारीला सायंकाळी तेली यांच्यावर अनोळखी व्यक्तीने तलवारीने हल्ला केला. सुदैवाने हल्ल्यात तलवारीची धार नसलेली बाजू मानेवर लागल्याने ते थोडक्यात बचावले. हल्ल्यानंतर हल्लेखोर तलवार टाकून पळून गेला होता. त्यामुळे या हल्ल्याविषयी अनेक तर्कवितर्क काढले जात होते. बदलापूर पश्चिम पोलिसांनी या प्रकरणाचा सर्व बाजंूनी तपास सुरू केला होता. हा तपास सुरू असतानाच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगरकर यांना या प्रकरणाची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी गुलबर्गा येथे जाऊन प्रेम चव्हाण याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने राम लिये याच्या सांगण्यावरून हा हल्ला केल्याची कबुली दिली. त्यानुसार, पोलिसांनी राम यालाही अटक केली. त्यांचा एक साथीदार अद्याप फरार असून पोलीस शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)राजकीय वादातून हल्ला?उपनगराध्यक्ष शरद तेली यांच्यावर झालेला हल्ला राजकीय वादातून झाल्याची माहिती पुढे आली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगरकर अधिक तपास करत आहेत.