शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

अंबिका, वृंदावन सोसायट्यांमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण, खतनिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 00:53 IST

मालमत्ताकरात सूट; आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती

- अनिकेत घमंडीडोंबिवली : केडीएमसीच्या क्षेत्रात कचºयाची विल्हेवाट आणि वर्गीकरण ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील ‘ग’ प्रभागक्षेत्रातील अंबिका आणि वृंदावन सोसायट्यांमध्ये कचरा वर्गीकरण आणि खतनिर्मिती होत आहे. त्यामुळे या सोसायट्यांना महापालिकेच्या सुविधेप्रमाणे मालमत्ताकरात पाच टक्के सूट देण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहायक अधिकारी विलास जोशी यांनी सांगितले.घनकचरा विघटन विभागाचे उपायुक्त उमाकांत गायकवाड यांनी शुक्रवारी दोन्ही सोसायट्यांची पाहणी केली. तसेच श्रीखंडेवाडीमधील एका लग्नाच्या हॉलची पाहणी केली. लग्न हॉलच्या व्यवस्थापकांनी पाच प्रकारांत कचरा वर्गीकरण केले आहे. खाद्यपदार्थ बनवणाºया व्यावसायिकांसाठी तो प्रकल्प आदर्श ठरावा, अशी त्याची रचना करण्यात आल्याचे अधिकाºयांनी सांगितले. तिन्ही ठिकाणी कचºयाचे योग्य पद्धतीने वर्गीकरण केले जाते, खतनिर्मितीही केली जात आहे. महासभेत मंजूर झालेल्या ठरावानुसार अशा सोसायट्यांना मालमत्ताकरामध्ये पाच टक्क्यांची सूट देण्यात येणार आहे. असे उपक्रम राबवणाºया विविध सोसायट्यांची माहिती घेऊ न त्यांनाही मालमत्ताकरात सूट देण्यात येणार असल्याचे जोशी म्हणाले. यावेळी त्यांच्यासमवेत कचरानिर्मूलन निरीक्षक वसंत देगलूरकरही उपस्थित होते.मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाºया सोसायट्यांनी त्यांच्या कचºयाची विल्हेवाट त्यांनी स्वत: लावावी. प्लास्टिकचा कमीतकमी वापर करण्याचे आवाहन करावे आणि मालमत्ताकरांमध्ये पाच टक्केसूटचा लाभ घ्यावा.- उमाकांत गायकवाड, उपायुक्त, घनकचरा विघटन विभाग, केडीएमसी

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका