शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या आंदोलनानंतर शिवसेना झाली जागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:42 IST

कल्याण : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील आशेळे, माणेरे याठिकाणी रस्त्यांना खड्डे पडून चाळण झाल्याने प्रशासनाच्या निषेधार्थ मंगळवारी भाजप आमदार ...

कल्याण : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील आशेळे, माणेरे याठिकाणी रस्त्यांना खड्डे पडून चाळण झाल्याने प्रशासनाच्या निषेधार्थ मंगळवारी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी खड्ड्यात बसून होमहवन आंदोलन केल्यानंतर शिवेसना पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी रस्त्याची पाहणी केली. भाजपच्या आंदोलनानंतर शिवसेना जागी झाली असल्याचा टोला गायकवाड यांनी लगावला आहे.

मंगळवारी गायकवाड यांनी आंदोलन केले. त्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाऊन रस्त्यांवरील खड्ड्यांची पाहणी केली. गायकवाड यांनी शिवसेनेवर निशाणा साधला असून ते म्हणाले की, २०१९ मध्ये या रस्त्याकरिता निधी मंजूर झाला होता. रस्त्यांचा डीपीआर मंजूर होता. रस्ते विकासाचे काम रखडवून ठेवण्यात आले. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. जनतेच्या प्रश्नासाठी प्रशासनाला जाब विचारणे माझे कर्तव्य आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांना धारेवर धरतो, असे ते म्हणाले.

-----------------------------------------

वाचली