शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
2
Top Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
3
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
4
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
5
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
6
Ashok Kharat : भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा
7
'पीएम किसान'चे २,००० रुपये खात्यात जमा होण्यासाठी 'या' ३ अटी पूर्ण करणे अनिवार्य; मोबाईलवरुनही प्रोसेस होईल
8
अमेरिकेचे F-35 विमान इराणने पाडले! १५ दिवसांत दुसऱ्या फायटर जेटचा गेम; युद्धभूमीवर खळबळ
9
आता इंधनाबरोबरच खतांचं टेन्शनही संपणार! संकट काळात 'खास मित्र' भारताच्या मदतीला, PM मोदींना भेटून दिलं मदतीचं आश्वासन
10
वर्षभरानंतर सतीश भोसले उर्फ 'खोक्या' तुरुंगाबाहेर; मारहाण प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
11
हृदयद्रावक! गॅस टंचाईमुळे अनेक रेस्टॉरंट्स बंद; काम न मिळाल्याने शेफची आत्महत्या
12
एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... 
13
पाकिस्तानला दुबईचा दणका! १७ एप्रिलपर्यंत २ अब्ज डॉलर्स परत करा; युएईच्या अल्टिमेटमने शाहबाज शरीफ सरकार हादरले
14
आपने केलेल्या कारवाईनंतर पहिल्यांदाच बोलले राघव चड्डा, म्हणाले, ‘’माझ्या मौनाला…” 
15
"होर्मुझमध्ये फक्त आमचेच नाविक मारले गेले..."; ६० देशांच्या बैठकीत भारत स्पष्टच बोलला, दिला मोठा इशारा!
16
सोने-प्लॅटिनमच्या आयातीवर कडक निर्बंध! आता 'लायसन्स'शिवाय इंपोर्ट अशक्य; दागिन्यांच्या किमती वाढणार?
17
भारत-पाकिस्तानच्या पडद्याआड चर्चा सुरू! 'ट्रॅक-2' बैठकीत दोन्ही देश आमनेसामने, कारण काय...
18
Numerology: तुमचा स्वभाव 'बोल्ड' आहे की लाजाळू? जन्मतारखेनुसार ओळखा बलस्थान,व्यक्तिमत्त्वाला द्या झळाळी!
19
नाशिकमध्ये हायप्रोफाईल ब्लॅकमेलिंग; जेष्ठ व्यक्तीच्या टॅबमधील 'त्या' अश्लील व्हिडिओसाठी १२ लाखांची खंडणी
20
Ashok Kharat : "कुटुंबात वाईट घटना, मृत्यूची भीती"; खरातने लाखो रुपये उकळलेले, कवडीमोल भावात जमीन खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत 22 वर्षाच्या तरुणीवर तीन रिक्षाचालकांचा सामूहिक बलात्कार,पीडितेसोबत नेमके काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 18:48 IST

Dombivli Crime: डोंबिवलीत एका तरुणीवर तीन रिक्षाचालकांनी सामूहिक बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी तिघांना अटक केली. 

Dombivli crime news: डोंबिवतील टिळकनगर परिसरात एका २२ वर्षीय तरुणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना गुरुवारी समोर आली. तरुणी आणि आरोपींपैकी दोन रिक्षाचालक  एकमेकांना ओळख होते. त्यांनी याच ओळखीचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केल्याचे पोलिसांनी सांगितले. टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. 

दोघांशी ओळख, पार्टीचे आमिष

चेतन चव्हाण, हेमंत चव्हाण आणि उमेश वर्मा अशी तिन्ही आरोपींची नावे आहेत. हे तिघेही रिक्षा चालवतात. यातील दोन जणांशी पीडित तरुणीची आधीपासून ओळख होती. त्याच ओळखीचा फायदा घेत दोघांनी आणखी एकाला यात सामील करून घेतले आणि तरुणीवर अत्याचार केले. 

दोघांनी तरुणीला पार्टी करुया असे सांगितले. दोघांनाही आधीपासूनच ओळखत असल्याने तरुणीही पार्टीसाठी तयार झाली. दोघे तिला घेऊन पार्टीसाठी बाहेर निघाले, पण ते रेस्टॉरंटला गेलेच नाही. त्यांनी तरुणीला त्यांच्या तिसऱ्या साथीदाराच्या घरी नेले. 

तिथे गेल्यानंतर चौघांनी मद्यपान केले. मद्यपान जास्त झाल्याने तरुणीची शुद्ध हरपली. त्यानंतर तिघांनीही तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केले. 

पोलिसांनी तक्रार येताच हलवली सूत्रे

शुद्धीत आल्यानंतर तरुणीला आपल्यावर अत्याचार झाल्याचे कळले. त्यानंतर ती टिळकनगर पोलीस ठाण्यात गेली आणि तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी रीतसर तक्रार घेऊन गुन्हा दाखल केला आणि तपास सुरु केला. तपासाला वेग देत पोलिसांनी काही तासातच चेतन चव्हाण, हेमंत चव्हाण आणि उमेश वर्मा या तिघांना अटक केली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Dombivli: 22-Year-Old Woman Gang-Raped by Three Auto-Rickshaw Drivers

Web Summary : In Dombivli, a 22-year-old woman was gang-raped by three auto-rickshaw drivers, two of whom she knew. Lured with the promise of a party, she was taken to a house, intoxicated, and assaulted. Police arrested all three perpetrators after she filed a complaint.
टॅग्स :dombivaliडोंबिवलीSexual abuseलैंगिक शोषणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक