शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

२०० बेडचे रुग्णालय रखडले

By admin | Updated: January 6, 2016 01:03 IST

शहरातील स्व. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयास २०० बेडची शासनमान्यता मिळाली असून केवळ रुग्णालयाची इमारत शासनाकडे हस्तांतरित न झाल्याने सुविधा रखडल्या आहेत.

पंढरीनाथ कुंभार,  भिवंडीशहरातील स्व. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयास २०० बेडची शासनमान्यता मिळाली असून केवळ रुग्णालयाची इमारत शासनाकडे हस्तांतरित न झाल्याने सुविधा रखडल्या आहेत.शहरात रुग्णालयाची मुहूर्तमेढ तत्कालीन नगराध्यक्ष स्व. परशुराम टावरे यांनी १७ जानेवारी १९७८ या दिवशी भूमिपूजन करून रोवली. तर, स्व. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयाच्या इमारतीचे उद्घाटन २८ डिसेंबर १९८५ रोजी झाले. या दिवसापासून ५० बेडचे रुग्णालय व प्रसूतिगृह भिवंडी नगरपालिका चालवत होती. शहरात लोकसंख्येत वाढ झाल्यानंतर नगरपालिकेची महानगरपालिका झाली आणि मनपास रुग्णालय चालविणे कठीण झाले. त्यामुळे नगरसेवकांनी व प्रशासनाने यंत्रसामग्री व साहित्यसामग्री असलेल्या इमारतीसह हे रुग्णालय १ आॅक्टोबर २०११ रोजी शासनास १ रुपया नाममात्र भाड्याने दिले. महानगरपालिकेने आपले रुग्णालय शासनाकडे सोपविणे, ही राज्यातील पहिली घटना होती. शासनाने प्रथम १०० बेडचे रुग्णालय करून रुग्णांना सर्व सुविधा पुरविल्या. मात्र, शहरातील रुग्णांची वाढती संख्या पाहता रुग्णांना उपचाराच्या सोयीकरिता २०० बेडचे रुग्णालय करणे अपेक्षित होते. त्याकरिता रुग्णालय प्रशासन व लोकप्रतिनिधींनी शासनाकडे आग्रह धरला. शासनाने २०० बेडच्या रुग्णालयास मंजुरी दिली. या मंजुरीमुळे रुग्णालयात बेडसह डॉक्टरांची व कर्मचाऱ्यांची संख्या वाढणार आहे. तसेच रुग्णांना उपचार मिळणे सुलभ होणार आहे. सध्या रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात दररोज १ हजार ते १२०० रुग्ण येत असतात. १७५ बेडवर उपचार सुरू आहे. मात्र, पुरेसे डॉक्टर व कर्मचारी नसल्याने रुग्णांना आवश्यक सुविधा मिळत नाही. त्यामुळे नेहमी रुग्णांना मुंबई-ठाणे येथे पाठविण्यात येते.