‘यूएस ओपनच्या अंतिम फेरीमध्ये स्पेनचा अव्वल खेळाडू राफेल नदालविरुद्ध पराभूत झाल्यानंतर रशियन टेनिसपटू डेनिल मेदवेदेवच्या विनम्रतेने प्रभावित केले,’ असे रविवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ...
यंदाच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेमध्ये महिला गटात कॅनडाच्या १९ वर्षीय युवा टेनिसपटू बियांका आंद्रिस्कू हिने कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम उंचावताना दिग्गज सेरेनला धक्का देण्याचा पराक्रम केला. ...