महिला गटात जागतिक क्रमवारेत अव्वल स्थानावर असलेली ऐश्लिग बार्टी हिला देखील अखेरच्या आठ खेळाडूंमध्ये स्थान मिळविण्यात यश आले. ...
सेरेना विलियम्सला सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदांच्य विश्वविक्रमाची बरोबरी करण्यातासाठी आता आणखी प्रतिक्षा करावी लागेल. ...
स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने अपेक्षित खेळ करताना गुरुवारी आॅस्टेÑलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. ...
माजी विजेती नाओमी ओसाकाने चीनच्या झेंग सेइसेइला ६-२,६-४ असे पराभूत करत आॅस्टेÑलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. ...
जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू राफेल नदालने एकतर्फी लढतीत बोलिव्हियाच्या हुजो डेलियेनचा पराभव करीत ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुस-या फेरीत प्रवेश केला. ...
सेरेना विलियम्स व रॉजर फेडरर यांनी आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये सोमवारी विजयाने सुरुवात केली. ...
होबार्ट आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सानियाने शनिवारी युक्रेनची साथीदार नादिया किचनोकच्या साथीने दुहेरीचे विजेतेपद पटकावले. ...
जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू नोव्हाक जोकोव्हिच सरावानंतर परतण्याचा तयारीत असताना ८ छोट्या मुला-मुलींनी त्याच्याबरोबर खेळण्याची विनंती केली. ...
‘नदाल, नदाल, नदाल...’ शुक्रवारी सिडनी आॅलिम्पिक पार्क याच नावाने दुमदुमून गेले. ...
ऑस्ट्रेलियाला लागलेल्या भीषण आगीतील पुनर्वसनासाठीच्या प्रदर्शनीय सामन्यात फेडरर खेळणार, पण... ...