शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

Whatsapp, Facebook, Instagram एकत्र येणार?; लवकरच घोषणा होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 12:51 IST

भविष्यात सर्वोत्तम सेवा देण्यासाठी तीन प्लॅटफॉर्म विलीन करण्याची योजना असल्याचं गेल्या वर्षी फेसबुकचे प्रमुख झुकरबर्ग यांनी संकेत दिले होते.

नवी दिल्लीः जगातील सर्वात मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून ओळखले जाणाऱ्या WhatsApp, इन्स्टाग्रामवर आणि फेसबुक (Whatsapp, Instagram and Facebook)चे लवकरच विलीनीकरण होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. फेसबुकनेव्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामची मालकी मिळवली असून, ते आतापर्यंतचे सर्वात मोठे अधिग्रहण ठरले आहे. दोन लोकप्रिय प्लॅटफॉर्म खरेदी केल्यानंतर तिन्ही प्लॅटफॉर्म एकत्रित केले जातील, अशी अटकळ बांधली जात आहे. भविष्यात सर्वोत्तम सेवा देण्यासाठी तीन प्लॅटफॉर्म विलीन करण्याची योजना असल्याचं गेल्या वर्षी फेसबुकचे प्रमुख झुकरबर्ग यांनी संकेत दिले होते.फेसबुकचा हा थ्री-इन-प्लॅटफॉर्म आता फेसबुक व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि मेसेंजरला एकत्र विलीन करण्याच्या तयारीत आहे. म्हणजेच व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम वापरकर्तेसुद्धा या प्लॅटफॉर्मवर आपापसात संवाद साधू शकतील. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची प्रचंड लोकप्रियता पाहता असे म्हणता येईल की, फेसबुकच्या एका प्लॅटफॉर्ममधील हे तिन्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या क्षेत्रात गेमचेंजर ठरू शकतील.डेटाबेसची तयारी सुरूWABetaInfoच्या अहवालाने अशा पद्धतीनं तिन्ही प्लॅटफॉर्म एकत्र करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. WABetaInfoने दिलेल्या वृत्तानुसार, फेसबुक मेसेंजर वापरून तीन प्लॅटफॉर्मवर एकच कनेक्शन तयार करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. फेसबुक लोकल डेटाबेसमध्ये टेबल्स तयार करत आहे जे व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांचे मेसेजेस आणि सेवा सामायिक करण्यासाठी उपयुक्त ठरेल. त्यांचा वापर करून फेसबुक संपर्क क्रमांक आणि संदेश एकत्र करणार आहे. तसेच पुश नोटिफिकेशन्सचा आवाज एकत्रित यावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ही प्रक्रिया अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि म्हणूनच फेसबुक आपल्या वापरकर्त्यांसह इतर प्लॅटफॉर्मवर संवाद साधण्याची ही सुविधा किती काळात विकसित करेल हे सांगणे थोडेसे कठीण जाईल. भविष्यात ही योजना कार्यान्वित होऊ शकते हीसुद्धा शक्यता नाकारता येत नाही. 

हेही वाचा

मोठी बातमी; आता कागदपत्रांशिवाय PFमधून पैसे काढता येणार; नोकरदारांचं टेन्शनच संपणार

VIDEO : ...अन् तो पोलिसांसमोर ओरडला, "मैं ही हूँ विकास दुबे कानपूर वाला"

नियम बदलले! फक्त ७ रुपये गुंतवून मिळवा ६० हजारांची पेन्शन; २.२८ कोटी लोकांना फायदा

मोठी बातमी! आठ पोलिसांचं हत्याकांड घडवणाऱ्या गँगस्टर विकास दुबेला अटक

रेल्वेचं खासगीकरण होणार नाही, पीयूष गोयल यांची मोठी घोषणा

तैवान, जपाननंतर आता व्हिएतनामला चिथावतोय चीन; वादग्रस्त भागात पाठवल्या युद्धनौका

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपFacebookफेसबुकInstagramइन्स्टाग्राम