शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

Vodafone-Idea आता झाले VI, कंपनीकडून नवीन ब्रॅण्ड अन् लोगो लाँच!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2020 2:16 PM

कंपनीने एका आयोजित कार्यक्रमात नवीन ब्रॅण्ड आणि लोगो लाँच केला आहे.

ठळक मुद्देविलीनीकरणानंतर देशभरात ४ जी कव्हरेज दुप्पट झाल्याचा दावाही कंपनीने केला आहे. कंपनीने यावेळी नवीन प्लॅनची घोषणा केलेली नाही.

नवी दिल्ली : टेलिकॉम क्षेत्रातील व्होडाफोनआयडिया कंपनी आता VI नावाने ओळखली जाणार आहे. कंपनीने एका आयोजित कार्यक्रमात नवीन ब्रॅण्ड आणि लोगो लाँच केला आहे.

व्होडाफोन आणि आयडिया कंपन्यांचे विलीनीकरण झाल्यानंतरही कंपन्या आपल्याच नावाने काम करत होत्या. त्यानंतर आता दोन्ही कंपन्यांची नावे एकत्र करुन VI नावाचा ब्रॅण्ड लाँच केला आहे. V म्हणजे Vodafone आणि I म्हणजे Idea. त्यामुळे आता यामध्ये बदल दिसून येणार आहे.

व्होडाफोन इंडिया लिमिटेड आता VI झाली आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, VI फ्युचर तयार आहे आणि या एका ब्रॅण्डच्या नावाखाली दोन्ही कंपनी व्यवसाय करतील. तसेच, ४ जी सोबत कंपनीजवळ ५ जी संदर्भात टेक्नॉलॉजी सुद्धा तयार करण्याचे कंपनीने म्हटले आहे. विलीनीकरणानंतर देशभरात ४ जी कव्हरेज दुप्पट झाल्याचा दावाही कंपनीने केला आहे. कंपनीने यावेळी नवीन प्लॅनची घोषणा केलेली नाही.

कंपनीने VI ब्रॅण्डअंतर्गत नवीन वेबसाइटही बाजारात आणली असून सरप्राइज ऑफर जाहीर केली. नवीन वेबसाइट www.myvi.in असेल. मात्र, जुनी वेबसाइटवर देखील काम सुरुच असणार आहे.

दोन वर्षांपूर्वी व्होडाफोन आणि आयडियाचे विलीनीकरण झाले होते. तेव्हापासून, दोन्ही मोठ्या नेटवर्कला एकत्रित करण्याचे काम चालू होते आणि आता ते VI ब्रँड नावाने सादर केले जात आहे, असे कंपनीचे कार्यकारी अधिकारी रविंद्र टक्कर यांनी यांनी सांगितले.

MyVodafone अ‍ॅप झाले VI अ‍ॅप...गुगल स्टोअर आणि अ‍ॅपल प्ले स्टोअरवरील MyVodafone अ‍ॅपचे नाव बदलले आहे. आता Vi App अशा नावाने आहे. जर तुम्ही व्होडाफोन युजर्स आहात, तर अ‍ॅप अपडेट करू शकता. हॅपी सरप्राइजच्या माध्यमातून या अ‍ॅपमध्ये प्राइज जिंकू शकता.

आणखी बातम्या...

"माझी ताकद काय आहे, ते १०५ आमदार असूनही विरोधी पक्षात बसलेल्यांना विचारा!"    

- दाऊदचा हस्तक बोलतोय, उद्धव ठाकरेंशी बोलायचंय; 'मातोश्री'वर दुबईहून फोन    

- दिपेश सावंतच्या अटकेप्रकरणी 'एनसीबी' अडचणीत, कोर्टाने मागितले उत्तर    

- सहा सरकारी बँकाच्या खासगीकरणावर भाजपाचा डोळा, राष्ट्रवादीच्या नेत्याचा आरोप    

राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन करा अन् शरद पवारांना अध्यक्ष बनवा; रामदास आठवलेंची सूचना    

- 'ना भूले हैं, ना भूलने देंगे'; सुशांतच्या मृत्यूवरून राजकारण, भाजपाने छापले स्टिकर्स    

- "२०२४ आणि २०२९ मध्येही भाजपा जिंकणार", सुब्रमण्यम स्वामींचा मोदी सरकारला सल्ला     

मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा; कंगनाचे खुले आव्हान

टॅग्स :Vodafoneव्होडाफोनIdeaआयडियाtechnologyतंत्रज्ञान