शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

Twitter वर पुन्हा सुरू होणार 'ब्लू टिक' व्हेरिफाईंग प्रोसेस; पाहा तुम्हाला कसं करता येईल अकाऊंड वेरिफाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 16:49 IST

पाहा कसं करू शकता अप्लाय

ठळक मुद्देतीन वर्षांपूर्वी ट्विटरनं बंद केली होती सेवाट्विटर सेल्फ सर्व्ह पोर्टल रिलाँच करणार

Twitter वर पुन्हा एकदा व्हेरिफिकेशन प्रोसेस सुरू होणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही प्रोसेस बंद होती. आता पुन्हा ही व्हेरिफिकेशन प्रोसेस सुरू झाल्यामुळे आणखी काही अकाऊंट्सना ब्लू टिकमार्क मिळू शकणार आहे. कंपनी आता यासाठी सेल्फ सर्व्ह अॅप्लिकेशन लाँच करण्यार असून त्याद्वारे युझर्सना व्हेरिफिकेशनसाठी अप्लाय करता येईल. १६ नोव्हेंबर २०१७ पासून ट्विटरनं ही सेवा बंद केली होती. ब्लू टिककडे एकादा शेरा असल्याप्रमाणे पाहिलं जात होतं आणि त्यामुळे त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत चालला होता. आता तीन वर्षांनी पुन्हा ट्विटर नव्या व्हेरिफिकेशन सिस्टम सहित परतलं आहे. यासाठी कसं अप्लाय करता येईल हे आता पाहू.ट्विटरनुसार कोणताही अकाऊंट व्हेरिफाय होण्यासाठी नोटेबल आणि अॅक्टिव्ह असणं आवश्यक आहे. असे सहा प्रकारचे अकाऊंट आहेत जे नोटेबल आहेत. यामध्ये सरकारी, कंपनी-ब्रॅड अथवा नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन, एन्टरटेन्मेंट, स्पोर्ट्स आणि ईस्पोर्ट्स, अक्टिव्हिस्ट तसंच ऑर्गनायझर्स आणि इन्फ्ल्युएन्सर्स चा समावेश होतो. ट्विटरच्या म्हणण्यानुसार त्यांना यात अन्य पर्याय उपलब्ध करून देण्याच्याही सूचना मिळाल्या आहेत. यात अॅकॅडमिक्स, दुसऱ्या धार्मिक लीडर्सचाही समावेश आहे.कंपनीनं दिलेल्या माहितीप्रमाणे ते लवकरत एक सेल्फ सर्व्ह पोर्टल रिलाँच करणार आहे. यामुळे लोकं व्हेरिफिकेशनसाठी अप्लाय करू शकतात. यासाठी युझर्सना व्हेरिफाईड स्टेटससाठी एक कॅटेगरी सिलेक्ट करावी लागेल. तसंच आपल्या आयडेंटिटी लिंक्स आणि दुसरे सपोर्टिंग मटेरिअल्ससोबत कन्फर्म करावं लागेल. परंतु जर तुमच्या अकाऊंटचं नाव बदललं किंवा तो अकाऊंट इनअॅक्टिव्ह राहिला तर तर त्यावरील ब्लू टिक काढलीही जाऊ शकते. 

टॅग्स :Twitterट्विटरSocial Mediaसोशल मीडियाInternetइंटरनेट