शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

Samsung Galaxy Note 10, Note 10+ भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 15:31 IST

Samsung Galaxy Note 10 And Galaxy Note 10+ Booking: सॅमसंगने 8 ऑगस्टला फोनची आगाऊ बुकिंग सुरु केली आहे. हा फोन 23 ऑगस्टपासून मिळणार आहे.

बंगळुरू: दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगने भारतीय बाजारात नोट सिरिजचे दोन फोन लाँच केले आहेत. या फोनचे नाव Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+ असे असून बंगळुरूमध्ये हे फोन लाँच झाले. याआधी हे फोन न्यूयॉर्कमध्ये लाँच झाले होते. 

सॅमसंगने 8 ऑगस्टला फोनची आगाऊ बुकिंग सुरु केली आहे. हा फोन 23 ऑगस्टपासून मिळणार आहे. ग्राहकांना हा फोन फ्लिपकार्ट, अॅमेझॉनवरही मिळणार आहे. 

सॅमसंग गॅलॅक्सी नोट 10 मध्ये 1080x2280 पिक्सल रिझॉल्यूशनचा डायनॅमिक अॅमोल्ड पॅनलचा 6.3 इंचाचा फुल एचडी+  डिस्प्ले देण्यात आला आहे, तसेच 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. यामध्ये सॅमसंगनेच विकसित केलेला ऑक्टा-कोर Exynos 9825 प्रोसेसर आहे. कॅमेरा फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये 12 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसोबत 16 मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड लेंस कॅमेरा असून 12 मेगापिक्सलची टेलिफोटो लेन्स देण्यात आली आहे. तर सेल्फीसाठी फोनमध्ये 80 डिग्री व्ह्यू सोबर 10 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरीफोनमध्ये 3500 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. जी 25 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये 6 एक्सिस सेन्सरचे S-Pen देण्यात आले आहे. जे गायरोस्कोप आणि अॅक्सलरेशन सेन्सरसोबत येते. या फोनमध्ये 4 जी कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. अमेरिका, कोरियामध्ये ५ जी फोन देण्यात आला आहे. 
सॅमसंग गॅलॅक्सी नोट 10प्लससॅमसंग गॅलॅक्सी नोट 10 प्लस मध्ये 2जीबी रॅम 256जीबी आणि 512जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. मेमरी १ टेराबाईट पर्यंत वाढविता येते. डिस्प्ले 1440x3040 पिक्सलचा 6.8 इंचाचा QHD+ इनफिनिटी-ओ देण्यात आला आहे. कॅमेराकॅमेराचे फिचर सॅमसंग गॅलॅक्सी नोट 10 सारखेच आहेत. मात्र, यामध्ये चौथा कॅमेरा देण्यात आला आहे. जो डेप्थ व्हिजन सेन्सर आहे. बॅटरी याफोनमध्ये  4,300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 45 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. 

किंमत गॅलेक्सी नोट 10 ची किंमत 69,999 रुपये असून नोट 10+ ची किंमत 79999 रुपये आणि 512जीबीची 89,999 रुपये एवढी आहे.

टॅग्स :samsungसॅमसंगAndroidअँड्रॉईडMobileमोबाइल